नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड भारत सरकार चा उपक्रम यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५०० जागा A total of 1500 trainee posts at Northern Coalfields A total post of 1500 trainee भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या १५०० जागा
वेल्डर पदाच्या १०० जागा, फिटर पदाच्या ८०० जागा, इलेक्ट्रिशियन पदाच्या ५०० जागा आणि मोटर मेकॅनिक पदाच्या १०० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जून ते ९ जुलै २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
- भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट) भरतीभारत सरकारच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी…
- Jilha Parishad Recrutment |जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचामुंबई : गेल्या दोन-तीन वर्षापासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद (Jilha Parishad recrutment) भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त…
- महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी मेगा भरती | Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी सरळसेवा मेगा भरती २०२३. आस्थापनेवरील रिक्त…
- राज्यातील कंत्राटी कर्मचारी आर्थिक संकटात; मागील पाच वर्षापासून पगारात एक रुपयाची वाढ नाही; किमान वेतनला हरताळभारत सरकारने शिक्षण आरोग्य शेती उद्योग यासारख्या विविध विभागांमध्ये देशाचा विविध क्षेत्रात स्तराचा विकास व्हावा या…