Railway Recruitment 2021 | 10वी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची संधी; 10वी पास, परीक्षाही नाही
Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वे भरती सेलमार्फत अपरेंटिसच्या 3591 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार rrc-wr.com या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज पाठवू शकतात. 24 जुन 2021 ही अर्ज पाठविण्याची अखेरची तारीख आहे. (Indian Railways Recruitment 2021 Vacancies for 10th pass candidates get govt job without any exam)
Railway Recruitment 2021: पात्रता
- उमेदवार 15 ते 24 वर्षे वयोगटातील असावेत. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येईल.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून एकूण 50०% गुणांसह दहावी (मॅट्रिक) परीक्षा दिली असावी.
Railway Recruitment 2021: वेतन/ स्टायपेंड
अपरेंटिस पदासाठी निवड झालेले उमेदवारांना 1 वर्ष प्रशिक्षण(Traning) देण्यात येईल. संबंधित राज्य सरकारांच्या शासित नियमांनुसार प्रशिक्षणादरम्यान ट्रेनिंग कालवधीसाठी b वेतन दिले जाईल
हेही वाचा: NEET UG परीक्षेसाठी ‘Application Form’ लवकरच होणार जाहीर
Railway Recruitment 2021: निवड प्रकिया
अर्जदारांकडून दोन्ही मॅट्रिकमध्ये (किमान %०% (एकूण) गुणांसह) मिळविलेल्या गुणांच्या टक्केवारीची सरासरीनुसार गुणवत्ता यादीवर आधारित निवड केली जाईल आणि
आयटीआय परीक्षेत दोघांना समान महत्त्व दिले जाईल. कोणतीही लेखी किंवा तोंडी परीक्षा होणार नाही. निवडलेल्या अर्जदारांना एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
Railway Recruitment 2021: पदभरतीबाबत माहिती
अपरेंटिस – 3591 रिक्त पदे
मुंबई डिव्हिजन (MMCT) – 738
वडोदरा (BRC) डिव्हिजन – 489
अहमदाबाद डिव्हिजन (ADI) – 611
रतलाम डिव्हिजन (RTM) – 434
राजकोट डिव्हिजन (RJT) – 176
भाननगर वर्कशॉप (BVP) – 210
लोअर परेल प/शॉप – 396
महालक्ष्मी प/शॉप- 64
भावनगर (BVP ) पं/शॉप – 73
दाहोड(DHD) प/शॉप- 187
प्रतापनगर (PRTN) प/शॉप, वडोदरा – 45
साबरमीत (SBI ) इंजि. प/शॉप, अहमदाबाद – 60
साबरमती(SBI ) सिग्नल प/शॉप, अहमदाबाद – 25
हेडक्वारटर ऑफिस – 34
हेही वाचा—————
- खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री : कुणाल चांदगुडे यांच्या आई संगीता चांदगुडे होत्या युट्युबर; कौटुंबिक वादाचे व्हिडिओ व्हायरलNew Twist in Khavdya Dongar Tragedy: Kunal Chandgude’s Mother Was a YouTuber; Family Dispute Videos Go Viral छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील दुर्दैवी घटनेनंतर
- छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर कुटुंबाची दुर्दैवी घटना, रागात आणि कौटुंबिक वादात संपूर्ण कुटुंबाचा अंतHeartbreaking Tragedy at Khavdya Dongar: Son Jumps, Parents Die Trying to Save Him छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज MIDC परिसरातील तिसगाव येथील खवड्या (खवाडा)
- नरेंद्र मोदी यांनी वापरलेला ‘नक्षली दिमाग’ वक्तव्यावरून देशात नवा वाद: राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि लोकशाहीवरील परिणामांचा आढावाM Modi’s ‘Naxali Dimag’ Remark Sparks Debate: A Look at Political Fallout & National Security पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेला ‘नक्षली दिमाग’ किंवा
- धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा : विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश NEET पेपर लीक प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी घेतली नैतिक जबाबदारी; प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभारनवी दिल्ली, २६ जुलै : राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET-UG) पेपर लीक प्रकरण आणि परीक्षा पद्धतीतील अनियमिततेमुळे देशभरात उफाळलेल्या विद्यार्थी असंतोषाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण




