IT क्षेत्राला सुगीचे दिवस, येत्या काही दिवसात लाखो रोजगार होणार उपलब्ध

IT क्षेत्राला सुगीचे दिवस, येत्या काही दिवसात लाखो रोजगार होणार उपलब्ध

मुंबई : माहिती आणि तंत्रद्यान क्षेत्र हे देशातील सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र आहे. दरवर्षी भारतातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून लाखो इंजिनियर बाहेर पडतात. लाखो रुपयांचे पॅकेज सहज  उपलब्ध होणे हे आयटी क्षेत्रातील वैशिष्ट्य होय. याच आयटी क्षेत्राला मध्यंतरी मंदीमुळे झटका बसला होता. तरीही माहिती तंत्रद्यान क्षेत्राने पुन्हा उफाळी घेतली. कोरोनाकाळात पण माहिती तंत्रद्यान (आयटी) क्षेत्र तग धरून होत. याच आयटी क्षेत्रात आता येत्या दोन वर्षात लाखो रोजगार उलब्ध होणार आहेत. यात नुकतेच आयटी क्षेत्रातील शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या युवकांना आणि युवतींना पण संधी उपलब्ध होणार आहे. म्हणजेच आयटी क्षेत्रातील फ्रेशर्स पण…

Read More

Railway Recruitment 2021 | 10वी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची संधी; 10वी पास, परीक्षाही नाही

Railway Recruitment 2021 | 10वी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची संधी; 10वी पास, परीक्षाही नाही

Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वे भरती सेलमार्फत अपरेंटिसच्या 3591 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार rrc-wr.com या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज पाठवू शकतात. 24 जुन 2021 ही अर्ज पाठविण्याची अखेरची तारीख आहे. (Indian Railways Recruitment 2021 Vacancies for 10th pass candidates get govt job without any exam) Railway Recruitment 2021: पात्रता उमेदवार 15 ते 24 वर्षे वयोगटातील असावेत. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येईल. उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून एकूण 50०% गुणांसह दहावी (मॅट्रिक) परीक्षा दिली असावी. Railway Recruitment 2021: वेतन/ स्टायपेंड अपरेंटिस पदासाठी निवड झालेले…

Read More

PCMC पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १३९ जागा

PCMC पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १३९ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १३९ जागावरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत. अर्ज पाठविण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण चाणक्य प्रशासकीय कार्यालय.

Read More