पंतप्रधान किसान योजनेतून २ हजार ऐवजी ४ हजार मिळण्याची शक्यता, वाचा सविस्तर
नवी दिल्ली | PM Kishan Samman Nidhi Yojana संपूर्ण शेतकरी बांधवांच्या साठी येत्या काही दिवसांमध्ये एक दिलासादायक बातमी कानावर पडू शकते. यामध्ये केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रकमेत दुप्पट वाढ करू शकते. माध्यमाकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांचे ऐवजी, आता १२ हजार रुपये मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून २ हजार रुपये यांच्या ऐवजी ४ हजार रुपये मिळणार आहेत. PM Kishan Samman Nidhi Yojana
बिहारचे कृषिमंत्री, अमरेंद्र प्रताप सिंह यांनी या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री, नरेंद्रसिंह तोमर आणि आणि केंद्रीय अर्थमंत्री, निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केलेली आहे. कृषिमंत्र्यांच्या मते पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम काही दिवसात डबल होऊ शकते. त्यासाठी सरकारने संपूर्ण तयारी केलेली आहे.
खरेतर कृषिमंत्र्यांनी हा फक्त दावा केला आहे. केंद्र सरकारकडून, असे कोणते ही अधिकृत संकेत किंवा सूचना अद्याप मिळालेल्या नाहीत. PM Kishan Samman Nidhi Yojana
केंद्र सरकारने पाठीमागच्या सोमवारी देशातील ९.७५ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १९५०० कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात सांगितले आहे की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येत आहेत. त्यांच्या या विधानावरून ही सन्मान निधी वाढवला जाण्याची शक्यता वाटत आहे. There are the next Installment of PM Kishan Samman Nidhi Yojana is announce in August month. But now the Beneficiary list of farmers is preparing basis on your registration The State-wise Beneficiary List for पीएम किसान बैलेंस चेक ऑनलाइन is now released by Prime Minister. Here following steps through which you can check PM Kisan Beneficiary Status 2021 of 9th and 8th Installment at pmkisan.nic.in official website:
=======================================================================================
- खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री : कुणाल चांदगुडे यांच्या आई संगीता चांदगुडे होत्या युट्युबर; कौटुंबिक वादाचे व्हिडिओ व्हायरलNew Twist in Khavdya Dongar Tragedy: Kunal Chandgude’s Mother Was a YouTuber;
- छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर कुटुंबाची दुर्दैवी घटना, रागात आणि कौटुंबिक वादात संपूर्ण कुटुंबाचा अंतHeartbreaking Tragedy at Khavdya Dongar: Son Jumps, Parents Die Trying to Save
- नरेंद्र मोदी यांनी वापरलेला ‘नक्षली दिमाग’ वक्तव्यावरून देशात नवा वाद: राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि लोकशाहीवरील परिणामांचा आढावाM Modi’s ‘Naxali Dimag’ Remark Sparks Debate: A Look at Political Fallout
- धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा : विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश NEET पेपर लीक प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी घेतली नैतिक जबाबदारी; प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभारनवी दिल्ली, २६ जुलै : राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET-UG) पेपर लीक प्रकरण
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीनवी दिल्ली/पुणे, १९ जुलै २०२६: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या युवा आंदोलकांनी

