पंतप्रधान किसान योजनेतून २ हजार ऐवजी ४ हजार मिळण्याची शक्यता, वाचा सविस्तर
नवी दिल्ली | PM Kishan Samman Nidhi Yojana संपूर्ण शेतकरी बांधवांच्या साठी येत्या काही दिवसांमध्ये एक दिलासादायक बातमी कानावर पडू शकते. यामध्ये केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रकमेत दुप्पट वाढ करू शकते. माध्यमाकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांचे ऐवजी, आता १२ हजार रुपये मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून २ हजार रुपये यांच्या ऐवजी ४ हजार रुपये मिळणार आहेत. PM Kishan Samman Nidhi Yojana
बिहारचे कृषिमंत्री, अमरेंद्र प्रताप सिंह यांनी या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री, नरेंद्रसिंह तोमर आणि आणि केंद्रीय अर्थमंत्री, निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केलेली आहे. कृषिमंत्र्यांच्या मते पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम काही दिवसात डबल होऊ शकते. त्यासाठी सरकारने संपूर्ण तयारी केलेली आहे.
खरेतर कृषिमंत्र्यांनी हा फक्त दावा केला आहे. केंद्र सरकारकडून, असे कोणते ही अधिकृत संकेत किंवा सूचना अद्याप मिळालेल्या नाहीत. PM Kishan Samman Nidhi Yojana
केंद्र सरकारने पाठीमागच्या सोमवारी देशातील ९.७५ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १९५०० कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात सांगितले आहे की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येत आहेत. त्यांच्या या विधानावरून ही सन्मान निधी वाढवला जाण्याची शक्यता वाटत आहे. There are the next Installment of PM Kishan Samman Nidhi Yojana is announce in August month. But now the Beneficiary list of farmers is preparing basis on your registration The State-wise Beneficiary List for पीएम किसान बैलेंस चेक ऑनलाइन is now released by Prime Minister. Here following steps through which you can check PM Kisan Beneficiary Status 2021 of 9th and 8th Installment at pmkisan.nic.in official website:
=======================================================================================
- एका भारतीय नर्स निमिषा प्रियाला येमेनमध्ये 16 जुलैला फाशी, भारत सरकार आणि कुटुंबाची शेवटची धडपडकेरळच्या पालक्कड जिल्ह्यातील निमिषा प्रिया, एक 37 वर्षीय भारतीय नर्स, येमेनमधील सना
- विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीनी काय मागितलेपंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची
- पन्नास वर्षातील सर्वात मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगर महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम: शहरातील रस्त्यांना मोकळा श्वासछत्रपती संभाजीनगर, ज्याला मराठवाड्याची सांस्कृतिक आणि औद्योगिक राजधानी म्हणून ओळखले जाते, हे
- आमदार प्रशांत बंब यांचा शिक्षण क्षेत्रावर गंभीर आरोप; घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणीन्यूज महाराष्ट्र व्हाईस: मुंबई, दि. २ जुलै २०२५: महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात
- बीडमधील उमाकिरणचे अल्पवयीन विद्यार्थिनीवर वाईट किरण लैंगिक छळ विनयभंग, पालकांमध्ये संतापबीड, महाराष्ट्र: बीडमधील उमाकिरण खासगी शिकवणी क्लासेस (Umakiran Coaching Classes) सध्या एका