पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना नियमात बदल, जाणून घ्या महत्त्वपुर्ण माहिती.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना नियमात बदल, जाणून घ्या महत्त्वपुर्ण माहिती.

Learn important changes to the Prime Minister’s Farmer Scheme Rules Important Information.

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या PM Kisan Yojana नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ही योजना PM Kisan Yojana सुरु झाल्यापासून अनेक बोगस शेतकरी योजनेचे पैसे लाटत असल्याचा प्रकार समोर आला होता. हा गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी PM Kisan Yojana लागणाऱ्या कागदपत्रांच्या नियमांत काही बदल केले आहेत.PM Kisan Yojana Learn important changes to the Prime Minister’s Farmer Scheme Rules Important Information.

नव्या नियमांनुसार, केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या PM Kisan Yojana लाभासाठी रेशनकार्ड अनिवार्य केले आहे. त्यानुसार लाभार्थी कुटुंबांना आपल्या रेशनकार्डसह आधार कार्ड, बँक पासबूक आणि PM Kisan Yojana संकेतस्थळावरील घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे जमा करावी लागतील.PM Kisan Yojana

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा दहावा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, 15 डिसेंबरला हे पैसे शेतकऱ्यांना मिळू शकतात. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतंर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपयांचे वार्षिक अनुदान दिले जाते. हे पैसे तीन टप्प्यांमध्ये दिले जातात.

तुम्हाला प्रथम पंतप्रधान किसान सन्मान योजना या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे. Learn important changes to the Prime Minister’s Farmer Scheme Rules Important Information.

आता ‘फार्मर्स’ कॉर्नरला जा. येथे आपल्याला ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. आधार क्रमांक समाविष्ट करावा लागणार आहे. त्याच वेळी कॅप्चा कोड घालून राज्याची निवड करावी लागते आणि मग पुढची प्रक्रिया ही करावी लागणार आहे

आपल्याला आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती या स्वरूपात भरणे आवश्यक आहे.
बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती देखील भरावी लागेल. मग तुम्ही फॉर्म सादर करू शकता

©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©©

<

Related posts

Leave a Comment