Dhananjay Munde|मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड जिल्हा दौरा, 27 रोजी माहुर येथे मुक्कामी.

Dhananjay Munde|मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड जिल्हा दौरा, 27 रोजी माहुर येथे मुक्कामी.

रविवार 27 जून रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून हरीहरराव भोसीकर जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 10.15 वा. नांदेड शहर जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. सकाळी 10.45 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत नांदेड दक्षिण / उत्तर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 11.45 वा. नांदेड ग्रामीण जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.30 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत नायगाव देगलूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 ते 2.45 वाजेपर्यंत नांदेड येथे राखीव.

दुपारी 2.45 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमवेत मुखेड व भोकर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 4.15 वा. नांदेड येथून मोटारीने हदगावकडे प्रयाण. सायं. 5.45 वा. हदगाव येथे आगमन व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत हदगाव विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सायं. 6.30 वा. हदगाव येथून मोटारीने माहूरकडे प्रयाण. रात्री 8 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन मुक्काम.

सोमवार 28 जून रोजी सकाळी 9 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत किनवट विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 10 वा. माहूरगड येथून मोटारीने उमरखेड जि. यवतमाळकडे प्रयाण करतील.

हे ही वाचा ————————

<

Related posts

Leave a Comment