माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुल प्रसादाला ‘जीआय टॅग’ | Tambul Prasad at Mahur’s Renukadevi temple gets ‘GI tag’

माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुल प्रसादाला ‘जीआय टॅग’ | Tambul Prasad at Mahur’s Renukadevi temple gets ‘GI tag’

माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’ साडेतीन शक्तिपीठांपैकी एक माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात विडा तांबुलचे महत्त्व असून देवीच्या मुख्य नैवेद्यापैकी एक मानला जातो. देशभरातून माहूर येथे येणारे भाविक तांबुलचा प्रसाद आवडीने ग्रहण करतात.

या तांबुलला आता जीआय टॅग (GI Tag) मिळाला असून ती माहूरची ओळख निर्माण करणार आहे. पुरणपोळी नैवेद्यानंतर तांबुल विड्याचा वापर करतात. ज्याणी देवीची मंदिरे आहेत तेथे विशेष करून विडा तांबुल नैवेद्य देवीला अर्पण करण्याची परंपरा आहे.रक्तशुद्धीकरणासाठी नागवेलीपान आणि काथ हे खूपच उपयुक्त आहे.

खोकल्याकरता लवंग, जेष्ठमध पचनक्रिया चांगली होण्यासाठी, बडीशेप सदैव ऊर्जित आणि सचेत ठेवण्याकरता, केशर आणि जायफळ हे वेदनाशामक कार्य करत असल्याचे आयुर्वेदामध्ये आढळते #nanded #Mahur #RenukaDeviTemple #tambul

‘GI Tag’ for Tambul in Renukadevi Temple, Mahur One of the three and a half Shaktipeeths in the Renukadevi temple of Mahur, Vida Tambul is important and is considered one of the main offerings of the goddess. Devotees who come to Mahur from all over the country relish Tambul’s prasad.

This tambul has now got a GI Tag and it will create the identity of Mahur. Puranpoli use tambul vidya after sacrifice. There is a tradition of offering Vida Tambul Naivedya to the Goddess especially where there are temples of the Goddess.

Nagvelipan and Kath are very useful for blood purification. Ayurveda finds that cloves for cough, Jestha for better digestion, Fennel to keep you always energetic and alert, Saffron and Nutmeg as pain relievers. #nanded #Mahur #RenukaDeviTemple #tambul

<

Related posts

Leave a Comment