रविवार 27 जून रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून हरीहरराव भोसीकर जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 10.15 वा. नांदेड शहर जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. सकाळी 10.45 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत नांदेड दक्षिण / उत्तर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 11.45 वा. नांदेड ग्रामीण जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.30 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत नायगाव देगलूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 ते 2.45 वाजेपर्यंत नांदेड येथे राखीव.
दुपारी 2.45 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमवेत मुखेड व भोकर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 4.15 वा. नांदेड येथून मोटारीने हदगावकडे प्रयाण. सायं. 5.45 वा. हदगाव येथे आगमन व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत हदगाव विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सायं. 6.30 वा. हदगाव येथून मोटारीने माहूरकडे प्रयाण. रात्री 8 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन मुक्काम.
सोमवार 28 जून रोजी सकाळी 9 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत किनवट विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 10 वा. माहूरगड येथून मोटारीने उमरखेड जि. यवतमाळकडे प्रयाण करतील.
हे ही वाचा ————————
- संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी, धनंजय देशमुखांच पाण्याच्या टाकीवर आंदोलन, प्रकृती बिघडलीबीड प्रतिनिधी :- सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.…
- Santosh Deshmukh Murder Case |धनंजय मुंडे यांनी सरपंच हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे राजीनामा नाही- अजित पवारबीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित…
- बीडच्या सरपंच हत्येप्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोन आरोपींना पुण्यात अटकबीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र सीआयडीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी आणखी…
- कार्यकर्ते घडवणारा कारखाना माजी आमदार स्व.प्रदीप नाईक अनंतात विलीन : कार्यकर्त्यांना अश्रू आणावरमाहुर प्रतिनिधी ( ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे ) :- मध्यानीच्या सूर्यनारायणाला साक्षी ठेवून आपल्या ” लाडक्या…
- नांदेड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील शांत, संयमी लोकनेते माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन….किनवट/माहूरच्या लाडक्या ‘भाया’ ची अकाली एक्झिट ज्ञानेश्वर कऱ्हाळे,माहूर किनवट/माहुर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप…