जागतीक पर्यावरण दिनानिमित्त पद्मभूषण अण्णा हजारेंच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
राळेगणसिद्धी ता- पारनेर येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र स्व. आबासाहेब मोरे सरांच्या जयंती व ०५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातील सर्व पर्यावरण प्रेमींना संस्थेच्या…
