बीडमधील नांदूरघाट गावात बुधवारी (१५ मे) रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या दगडफेकीच्या घटनेत अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी दुपारी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट घेतली, तसेच त्यांची विचारपूस केली. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. तसेच हल्लेखोर, हल्लेखोरांना पाठिशी घालणारे नेते आणि सत्ताधाऱ्यांना निर्वाणीचा After the elections in Beed, Vanjari Maratha communal tensions increased; Manoj Jarange Patil’s question to Munde brother and sister…
Read MoreCategory: बीड
संघर्षयोध्दा – गोपीनाथरावजी मुंडे “मी तुमच्यात नसलो तरी माझा संघर्षाचा वारसा तुमच्या सोबत आहे.”
महाराष्ट्रातील मराठवाड्यासारख्या अतिशय दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागात,ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या बीड जिल्ह्यात आणि कोणतीही सामाजीक,राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या,सर्वसामान्य कुटुंबात १२ डिसेंबर १९४९ रोजी नाथरा या छोट्याशा गावी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जन्म (Gopinathravji Munde Saheb was born on December 12, 1949 in a small village called Nathra) झाला. स्वबळावर, स्वकर्तृत्वाने त्यांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ऊसतोड कामगारांचा नेता, मुकादमांचा नेता,सहकार सम्राट, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, उपमुख्यमंत्री, खासदार, लोकसभा उपनेते ते केंद्रीय मंत्री अशी फिनिक्स पक्षाप्रमाणे गगनभरारी घेतली.गगनभरारी घेतली तरी आपल्या मातीशी असलेली आपली नाळ कधीही तुटू दिली नाही.आपल्या मातीशी,आपल्या…
Read Moreलव लोचा ट्रॅंगल करुणा मुंडे परळी पत्रकार परिषद, अॅट्रॉसिटी, गावठी पिस्तुल
Karuna Sharma Munde Parli Press Conference and controversy बीड ः परळीत पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या करुणा मुंडे यांच्या कारमध्ये गावठी पिस्तुल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरात आलेल्या करूणा मुंडे यांचा दर्शनासाठी आलेल्या महिलांशी वाद झाला. यावेळी काही महिलांनी करूणा मुंडे यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत पोलीसांकडे धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी करुणा मुंडे यांना पोलिस ठाण्यात नेले, यावेळी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता पोलिंसना कारच्या मागच्या बाजूला गावठी पिस्तुल सापडले. पोलिसांनी ते जप्त केले असून या प्रकरणीही करुणा मुंडे यांच्या विरोधात…
Read Moreजोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत माघार नाही, डॉ.स्वप्नील शिंदे रॅगिंग प्रकरणातून घातपात झाल्याचा आरोप- कुंदाताई काळे पाटील
डॉ . वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये Medical College एका शिकाऊ डॉक्टरचा Doctor संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उडाली आहे. मृतकाचे नाव डॉ. स्वप्नील महारुद्र शिंदे Swapnil Shinde असे होते. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कॉलेजच्या समोरून आम्ही हटणार नाहीत .. थोड्याच दिवसात कॉलेज समोर न्याय मागण्यासाठी कुटुंबासोबत मी ठिय्या आंदोलनाला बसणार आहे ..जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता न्याय मिळवून देनारच सामाजिक कार्यकर्त्या कुंदाताई काळे पाटील . Suspicious death of Dr. Swapnil Shinde in Dr. Vasantrao Pawar Medical College, allegation of murder…
Read MoreHelping Hands | गरीब शेतकऱ्यांच्या अपघात जखमेवर गावकऱ्यांच्या मदतीची फुंकर, लोकवर्गणीतुन उपचार खर्चास मदत कौतुकास्पद
शिरुर कासार, (जि. बीड) | सायकलवर जाताना अपघात होऊन जखमी झालेल्या व्यक्तीच्या छातीला मार लागला. रुग्णालयातील उपचाराचा खर्चही मोठा होता. मात्र परिस्थिती सर्वसामान्य असल्याने रुग्णालयाचा खर्च पेलवणारा नव्हता. त्यामुळे कोळवाडी (ता. शिरुर कासार) येथील युवकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून अवाहन केले आणि सामान्य कुटू्बांतील व्यक्तीला 51 हजार 500 रुपयांची आर्थिक मदत देत आदर्श निर्माण केला. Financial help of villagers on accidental of farmers, treatment cost Paid from villagers शिरुर कासार जवळील कोळवाडी येथील बाळू सावंत यांचा आठ दिवसापुर्वी झापेवाडी फाट्यावर सायकलला अपघात झाला. यात त्यांच्या छातीला मार लागला. त्यांना बीड येथील खाजगी रुग्णालयात…
Read More