जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत माघार नाही, डॉ.स्वप्नील शिंदे रॅगिंग प्रकरणातून घातपात झाल्याचा आरोप- कुंदाताई काळे पाटील

जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत माघार नाही, डॉ.स्वप्नील शिंदे रॅगिंग प्रकरणातून घातपात झाल्याचा आरोप- कुंदाताई काळे पाटील

डॉ . वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये Medical College एका शिकाऊ डॉक्टरचा Doctor संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उडाली आहे. मृतकाचे नाव डॉ. स्वप्नील महारुद्र शिंदे Swapnil Shinde असे होते. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कॉलेजच्या समोरून आम्ही हटणार नाहीत .. थोड्याच दिवसात कॉलेज समोर न्याय मागण्यासाठी कुटुंबासोबत मी ठिय्या आंदोलनाला बसणार आहे ..जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता न्याय मिळवून देनारच सामाजिक कार्यकर्त्या कुंदाताई काळे पाटील . Suspicious death of Dr. Swapnil Shinde in Dr. Vasantrao Pawar Medical College, allegation of murder in ragging case

मेडिकल कॉलेजमध्ये Medical College एका शिकाऊ डॉक्टरचा Doctor संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उडाली आहे. मृतकाचे नाव डॉ. स्वप्नील महारुद्र शिंदे Swapnil Shinde असे होते. मृत डॉ. स्वप्नील शिंदे गायनॅकॉलॉजिच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मेडिकल कॉलेजच्या वॉशरूममध्ये स्वप्नीलचा मृतदेह आढळला आहे. या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. स्वप्नीलच्या कुटुंबीयांनी रॅगिंग प्रकरणातून घातपात झाल्याचा आरोप केला आहे. तसेच कॉलेजमधील दोन मुलींवर आरोप करत या मुलींवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर देखील गंभीर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी आहे. Suspicious death of Dr. Swapnil Shinde in Dr. Vasantrao Pawar Medical College, allegation of murder in ragging case

आई-वडीलांनी फोडला टाहो आमचा एकुलता एक मुलगा स्वर्गीय .डॉक्टर स्वप्नील याला न्याय मिळेल का .. डॉ वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक या ठिकाणी एमडी गायनिक च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता .. डॉक्टर स्व. स्वप्नील महारुद्रा शिंदे बीड ..आम्हाला भेट देण्यासाठी नाही आलं तरी चालेल पण न्याय मिळवून देण्यासाठी कोणी पुढे येत असेल तर आमचा स्वप्नील परत आल्यासारखं वाटेल अशी आईवडिलांची भावना व वेदना . दुःख व्यक्त करून त्यांनी टाहो फोडला. Suspicious death of Dr. Swapnil Shinde in Dr. Vasantrao Pawar Medical College, allegation of murder in ragging case

सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी सुद्धा त्यांना धीर दिला तुम्ही खचून जाऊ नका माझं कामच आहे दुःखी लोकांना न्याय देण्याचं ज्याच्यावर अन्याय होईल त्याला न्याय देण्याचं तुम्ही म्हणाल ते आपण करू न्याय मिळेपर्यंत असा मी त्यांना शब्द दिला डॉक्टर स्वप्नील ला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही .. सामाजिक कार्यकर्त्या कुंदाताई काळे पाटील बीड. Suspicious death of Dr. Swapnil Shinde in Dr. Vasantrao Pawar Medical College, allegation of murder in ragging case

========================================================================================

<

Related posts

Leave a Comment