भविष्य निर्वाह निधी वार्षिक विवरण पत्र सेवार्थ प्रणालीवर

भविष्य निर्वाह निधी वार्षिक विवरण पत्र सेवार्थ प्रणालीवर

मुंबई, दि. 10 : विदर्भ व मराठवाडा विभागातील शासकीय वर्ग-4 कर्मचाऱ्यांचे  वर्ष 2020-21 या वित्तीय वर्षाचे भविष्य निर्वाह निधी वार्षिक विवरण पत्र मुख्य महालेखाकार- 2 नागपूर कार्यालयाच्या  <https://agmaha.cag.gov.in/GPFNagv1.asp> ह्या लिंकवर अपलोड करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी आपले वार्षिक विवरणपत्र फक्त सेवार्थ पोर्टलमध्ये पाहण्यासाठी अथवा डाऊनलोड व प्रिन्ट काढण्यासाठी https://sevarth.mahakosh.gov.in/login.isp या लिंकवर उपलब्ध मार्गदर्शिका पुस्तिकेत पाहू शकतील. Provident Fund Annual Statement on Sevarth … Read more

SBI New Rule|ऑनलाईन बँकिंग फसवणुकीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले.

SBI New Rule|ऑनलाईन बँकिंग फसवणुकीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले.

SBI Rule: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. वास्तविक, बँकेने ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन महत्त्वाचे बदल केले आहेत. आता ग्राहक फक्त SBI च्या YONO अॅपद्वारे लॉगिन करू शकतात की, ज्याचा मोबाइल नंबर बँकेत नोंदणीकृत असेल. ऑनलाईन बँकिंग फसवणुकीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. आजकाल ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे खूप … Read more

मातृभाषेतून ज्ञानाची होणारी उकल अधिक सुलभ आणि महत्वाची – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मातृभाषेतून ज्ञानाची होणारी उकल अधिक सुलभ आणि महत्वाची – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राज्यपालांनी साधला विभाग प्रमुखांशी संवाद नांदेड (जिमाका) दि. 5 :- बदलत्या काळानुरुप ज्ञानशाखा, विषय बदलत चालले आहेत. शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचेही महत्व वाढले आहे. अभियांत्रिकी, वैज्ञानिक व इतर क्षेत्राशी निगडीत असलेले शिक्षणाचे प्रवेशद्वार मातृभाषेतून उपलब्ध केल्यास प्रत्येक विषयातील होणारी सहज उकल विद्यार्थ्यांसाठी अधिक सहायभूत ठरेल. यात मातृभाषेच्या अभिनामासमवेत शिक्षणाचा होणारा विस्तार आणि … Read more

Health Tips| Don’t reheat these 5 foods |चुकूनही ‘हे’ 5 पदार्थ पुन्हा गरम करून खाऊ नका, होतील दुष्परिणाम

Health Tips| Don’t reheat these 5 foods |चुकूनही ‘हे’ 5 पदार्थ पुन्हा गरम करून खाऊ नका, होतील दुष्परिणाम

Don’t reheat these 5 foods ? Why are they harmful to health? Learn more पदार्थ गरम करुन खाल्ल्यास ते आरोग्याला घातक ठरु शकतात. त्यामुळे खाणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागू शकते. म्हणूनच हे पदार्थ कोणते आणि ते का खाऊ नये याचा हा खास आढावा.जेवण फेकून देऊ नये असा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामुळेच शिल्लक राहिलेले पदार्थ गरम … Read more

घरात पाली झाल्यात जास्त, हा करा उपाय |How can I get rid of lizards from my home ?

घरात पाली झाल्यात जास्त, हा करा उपाय |How can I get rid of lizards from my home ?

मुंबई, 29 जुलै :  आपलं घर स्वच्छ आणि निरोगी (Clean & Healthy) राहावं यासाठी आपण वेळोवेळी साफसफाई  (Cleaning) करत असतो. मच्छर,मुंग्या, किडे, जीवजंतू घरामध्ये वाढू नयेत यासाठी पेस्ट कंट्रोल (Pest Control) करतो. विविध उपाय देखील करत राहतो. मात्र तरी देखील घरामध्ये काही जीवजंतू वाढतच असतात. घरात इंसेट्स (Insect) वाढल्यानंतर पाली देखील यायला लागतात. How can I get rid of lizards from my home ? … Read more

झिकाःआजार, लक्षणे व उपचार | What is zika virus, symptoms and treatment

झिकाःआजार, लक्षणे व उपचार | What is zika virus, symptoms and treatment

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार असून तो १९४७ साली युंगाडा देशातील काही माकडांमध्ये आढळला त्यानंतर १९५२ साली युंगाडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फ्लॅव्ही व्हायरस प्रजातीचा असून तो एडिस डासांमार्फत पसरतो. सध्या केरळमध्ये झिकाचे १३ रुग्ण आढळुन आले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सावधानता बाळगणे आवश्यक झाले आहे. What is zika virus, symptoms and treatment

त्या अनुषंगाने या आजाराची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना जाणून घेऊ या-
झिका आजाराची चिन्हे व लक्षणेः What is zika virus, symptoms and treatment
झिका आजाराचा अधिशयन कालावधी निश्चितपणे किती आहे याबद्दल सुस्पष्टता नाही तथापि, तो काही दिवसाचा असावा असे दिसते. बहुसंख्य रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळत नसली तरी झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात. त्यामध्ये ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात आणि ती दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. झिका आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. तसेच या आजारात मृत्युचे प्रमाणही नगण्य आहे. What is zika virus, symptoms and treatment

झिका आजारातील गुंतागुंतः
झिका आजाराच्या २०१३ च्या फ्रान्स देशातील उद्रेकामध्ये तसेच २०१५ च्या ब्राझिलमधील उद्रेकामध्ये खालील महत्त्वपूर्ण गुंतागूंत नमुद करण्यात आल्या आहेत.
मायक्रोसिफॅली (डोक्याचा घेर कमी असणे) – गरोदरपणामध्ये झिका विषाणुची बाधा झाल्यास होणाऱ्या अर्भकाच्या डोक्याचा घेर कमी होतो असे दिसून आले आहे.
गिया बारी सिंड्रोम- या दोन्ही गुंतागुंतीचा झिका विषाणूची असलेला आंतरसंबंध नेमकेपणाने सुस्पष्ट होण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

झिका आजाराचे निदानः
राष्ट्रीय रोग निदान संस्था, नवी दिल्ली तसेच राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था, पुणे येथे या आजाराच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे. याकरिता डेंग्यु आजाराप्रमाणेच झिका संशयित रुग्णाचे रक्त / रक्तद्रव दोन ते आठ तापमानात शीतलता अबाधित ठेऊन तपासणीसाठी पाठवावे. प्रयोगशाळा नमुन्यासोबत रुग्णाची संक्षिप्त माहीती देणारा फॉर्म भरून पाठवावा. हा फॉर्म राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
उपचारः symptoms and treatment
झिका आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक आहे.
रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.
निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे.
तापाकरिता पॅरासिटामॉल औषध वापरावे.
अॅस्पिरीन अथवा एन. एस. ए. आय. डी. प्रकारातील औषधांचा वापर करू नये.
ताप रुग्ण सर्वेक्षणः
झिका आजारामुळे उद्भवलेल्या या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक जिल्ह्याने/मनपाने आपल्या कार्यक्षेत्रातील ताप रुग्ण सर्वेक्षण अधिक सुदृढपणे करणे आवश्यक आहे. ताप रुग्ण सर्वेक्षण करताना गरोदर मातांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. डेंगी, चिकुनगुन्या या आजाराच्या सर्वेक्षणासाठी जी पद्धत वापरली जाते त्याप्रमाणे या आजारामध्ये सर्वेक्षण करण्यात यावे.

एकात्मिक किटक नियंत्रणः
झिका आजार हा एडीस डासामुळे पसरतो. याच डासामुळे डेंग्यु आणि चिकुनगुन्या या आजारांचाही प्रसार होतो. हे डास महाराष्ट्रासह देशभरात विपूल प्रमाणात आढळत असल्यामुळे झिका आजाराचा प्रसार आपल्याकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता एडीस डास प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.

याकरीता एकात्मिक किटक व्यवस्थापन अंतर्गत येणाऱ्या खाली नमुद केलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात.

(१) किटकशास्त्रीय निर्देशांक नियमितपणे तपासावेत. या डासांचा गृहनिर्देशांक (हाऊस इंडेक्स) १०% पेक्षा जास्त किंवा ब्रॅटयू इंडेक्स ५०% पेक्षा जास्त असल्यास भविष्यात या ठिकाणी उद्रेकाची शक्यता गृहीत धरुन संबंधित आरोग्य संस्थेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरीत सुरु करण्यात यावे.

२) ताप उद्रेक झालेल्या गावात व आजूबाजूच्या ५ कि.मी. परिसरातील सर्व गावातील साठविलेल्या पाण्याचे साठे दर आठवडयातून रिकामे करण्याची कार्यवाही करावी. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत. पाणी साठवून ठेवणाऱ्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.

३) साठविलेल्या पाण्याचे जे साठे आठवड्याला रिकामे करता येत नाहीत; अशा पाण्याच्या साठ्यात टेमिफॉस (ॲबेट) या अळीनाशकाचा वापर योग्य प्रमाणात करावा. घरातील पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात टेमिफॉसचा वापर करू नये.

४) किटकशास्त्रीय यंत्रणेमार्फत ताप उद्रेकग्रस्त गाव व परिसरातील ५ कि.मी. भागात किटकशास्त्रीय सर्वेक्षणाची कार्यवाही करावी.

५) नियमित सर्वेक्षणात दर हजारी लोकसंख्येत ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या गावात जलद ताप सर्वेक्षण करून रुग्णांना योग्य औषधोपचार द्यावा, तसेच संशयित लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी किमान ५ % किंवा कमीत कमी पाच रुग्णांचे रक्तजल नमूने विषाणू परिक्षणासाठी राष्ट्रीय विषाणू संस्था, / सेंटीनल सेंटर यांचेकडे पाठवावेत.

६) धूर फवारणीसाठी आवश्यक असलेले किटक रक्षक ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य संस्थांना आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून द्यावेत.

७) ताप उद्रेक झालेल्या गावात किटकनाशक धूरफवारणीच्या दोन फेऱ्या आठ दिवसाच्या अंतराने घ्याव्यात. पहिली फेरी त्वरीत घ्यावी.

८) सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालये या ठिकाणी ताप, डेंगीताप, चिकुनगुनिया इत्यादी रुग्णांचे औषधोपचारासाठी आवश्यक असलेले सर्व औषधी योग्य प्रमाणात मोफत उपलब्ध असतात.

९) खाजगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल झालेल्या सर्व संशयित रुग्णांची व त्यांना दिलेल्या उपचाराबाबतची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळविण्यासंदर्भात सर्व खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांनी खबरदारी घ्यावी.

(१०) तालुका निहाय सर्व सरपंच ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांची संयुक्त सभा तालुकास्तरावर आयोजित करून या सभेत एडीस डास नियंत्रणाबाबत आवश्यक सूचना जाणून घेऊन उपाययोजना कराव्या.

(११) साठून राहिलेल्या पाण्यात इतर डासांची निर्मिती होत असल्याने अशा डास उत्पत्ती स्थानांतील पाणी वाहते केल्यास इतर डासांची पैदास रोखण्यास मदत होईल त्यासाठी खड्डे बुजविणे, खड्ड्यातील पाणी काढून टाकणे, इत्यादी कामे महानगरपालिका / नगरपालिका तसेच ग्रामपंचायतीने करावीत.

(१२) जनतेमध्ये सर्व आवश्यक त्या प्रसिद्धी माध्यमांमार्फत या आजारांविषयी आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती करावी.

अशा सुचना संचालक, आरोग्य सेवा पुणे यांनी दिल्या आहेत.

Read more

एलपीजी गॅस ग्राहकास महत्त्वपूर्ण माहिती | Important Information of LPG Gas

एलपीजी गॅस ग्राहकास महत्त्वपूर्ण माहिती | Important Information of LPG Gas

महत्त्वपुर्ण सुचना प्रत्येक गॅस वितरण एजन्सिंलापावतीप्रमाणेच पैसे द्यावे.कारण त्याच पैशात सव्वीस रूपये पन्नास पैसे डिलीव्हरी चार्जेस असतात.तक्रार करायची असल्यास जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे करावी… थेट घरपोच गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये – जिल्हाधिकारीकुठल्या ना कुठल्या जिल्हयात कार्यरत भारत पेट्रोल कॉपॉरशन, हिंदुस्तान पेट्रोल कार्पोरेशन, इंडियन ऑईल कार्पोरेशन या कंपन्यांच्या वितरकाव्दारे गॅस वितरण चालू असते. … Read more

झाडे लावा पण देशी की विदेशी चर्चा रंगलीय-शंका कुशंका वास्तविकता काय आहे.

झाडे लावा पण देशी की विदेशी चर्चा रंगलीय-शंका कुशंका वास्तविकता काय आहे.

environment clarification over indigenous and foreign trees planting सध्या विदेशी झाडे लावावी की देशी प्रजातीची झाडे यावर वाद सुरु असतात. काही देशी झाडांची बाजू घेतात तर काही विदेशी प्रजातीच्या झाडांची. मात्र या वादाकडे पर्यावरणपूरक की पर्यावरण घातक यादृष्टीकोनातून पाहायला हवे. पर्यावरण दिनानिमित्त प्रा. डॉ. निनाद शहा (सोलापूर) यांचा विशेष लेख विविध देशात तेथील पोषक हवामान, … Read more

सिरीषा बंडला भारतीय वंशाची तिसरी महिला आज अवकाशात | Sirisha Bandla the third Indian-born aeronautical engineer to go into space

सिरीषा बंडला भारतीय वंशाची तिसरी महिला आज अवकाशात | Sirisha Bandla the third Indian-born aeronautical engineer to go into space

Online Team | भारतीय वंशाची कन्या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्सनंतर सुश्री बंडला रविवारी व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या पहिल्या क्रू फ्लाइट टेस्टचा भाग म्हणून ती स्पेसशिप मधुन अंतराळात उडाली. ती 34 वर्षीय एरोनॉटिकल इंजिनीअर सिरीषा बंडला अवकाशात जाणारी तिसरी भारतीय वंशाची महिला ठरली आहे. Sirisha Bandla the third Indian-born aeronautical engineer to go into space after Kalpana … Read more

Covid Vaccination | कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी- Bharat Biotech | Covaxin is 77.8% effective

Covid Vaccination | कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी- Bharat Biotech | Covaxin is 77.8% effective

Online Team : कोव्हॅक्सिन (Covaxin) लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. भारत बायोटेकने तिस-या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारे हा दावा केला आहे. हा डेटा अद्याप पडताळण्यात आलेला नाही. कोव्हॅक्सिन (Covaxin) लस घेतली असता वेगाने पसरणा-या डेल्टा व्हेरियंटविरोधात ६५.२ टक्के सुरक्षा मिळते असा भारत बायोटेकचा दावा आहे. याशिवाय कोरोनाच्या इतर लक्षणांविरोधात ९३.४ … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice