मुंबई, दि.१६: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत रात्री आठपर्यंत ६ लाख १३ हजार लसीकरण झाले. त्यामुळे आता राज्यात पहिला डोस मिळालेल्यांची संख्या ३ कोटी ४७ हजार एवढी झाली आहे. तर ८८ लाख ३७ हजार नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आल्याने सर्वाधिक नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणारे राज्य म्हणून देशात महाराष्ट्र अग्रभागी आहे. लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर असून दोन्ही डोस दिलेल्या नागरिकांची संख्या देशात सर्वाधिक आहे. लसीकरणाला अधिक गती दिल्यास दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या लवकरच १ कोटीचा आकडा पार करू शकेल. लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा करीत असलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे…
Read MoreTag: Covid 19 vaccination
Covid Vaccination | कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी- Bharat Biotech | Covaxin is 77.8% effective
Online Team : कोव्हॅक्सिन (Covaxin) लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. भारत बायोटेकने तिस-या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारे हा दावा केला आहे. हा डेटा अद्याप पडताळण्यात आलेला नाही. कोव्हॅक्सिन (Covaxin) लस घेतली असता वेगाने पसरणा-या डेल्टा व्हेरियंटविरोधात ६५.२ टक्के सुरक्षा मिळते असा भारत बायोटेकचा दावा आहे. याशिवाय कोरोनाच्या इतर लक्षणांविरोधात ९३.४ टक्के प्रभावी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारत बायोटेकने आयसीएमआर आणि एनआयव्ही पुणेसोबत भागीदारी करत कोरोनाविरोधातील कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीची निर्मिती केली आहे. भारत बायोटेकने कोरोनाची लक्षणे असणा-या १३० जणांची चाचणी केली आहे. गेल्या दोन आठवड्यात देशभरातील…
Read Morevaccination | १८ वर्षांवरील नागरिकांचे विनामूल्य लसीकरण, देशात नवे नियम लागू , वेग वाढला.
‘‘ कोरोनाविरोधातील लढाईमध्ये लसीकरण हेच सर्वांत प्रभावी शस्त्र असून लस घेणाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत. सर्व नागरिकांना लस मिळावी म्हणून फ्रंटलाईन वर्कर खूप मेहनत घेत आहेत.’’ अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या. केंद्र सरकारने अठरा वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करायला सुरुवात केल्याने या मोहिमेची व्याप्ती आणखी वाढली आहे. सोमवारी एकाच दिवशी 85,15,765 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. (Record of vaccination in the country Vaccinate 85 lakh people in a single day) केंद्र सरकारने जुलै आणि ऑगस्टमध्ये लसीकरणाची गती वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी येथे…
Read Morevaccination | मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारकडे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी पाच वाजता देशवासीयांना संबोधित केलं. या संबोधनात काय घोषणा करणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. नरेंद्री मोदी यांनी या संबोधनात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोदींनी लसीकरणासंदर्भातच महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आता हा निर्णय घेण्यात आला आहे, की लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारचीच असेल. राज्यांच्या खांद्यावर देण्यात आलेली जबाबदारी देखील भारत सरकारच घेणार आहे. येणाऱ्या दोन आठवड्यात ही जबाबदारी आणि त्याची तयारी केली जाईल. 21 जून रोजी योग दिना दिवसापासून ही नवी यंत्रणा लागू असेल. हा निर्णय का घेतला गेला? याचंही…
Read MoreCovid 19 vaccination : दिवसाला 1 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचा केंद्र सरकारचा प्लॅन, काय आहे योजना.
Online Team : कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात आलेले अपयश आणि लसीकरण Covid 19 vaccination धोरणाच्या मुद्द्यावरुन टीकेच्या भोवऱ्यात सापडलेल्या मोदी सरकारने (Modi govt) आता एक नवी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. मोदी सरकारने आतापर्यंतचे तिसऱ्या लाटेपूर्वी मोठ्याप्रमाणावर लसीकरण (Vaccination) करण्याची तयारी सुरु केल्याचे समजते. (Covid 19 vaccination new strategy by Modi govt) त्यानुसार आगामी काळात दिवसाला 1 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचा केंद्र सरकारचा प्लॅन आहे. कोरोना लसींचा साठा उपलब्ध झाल्यावर जुलै महिन्यापासून या मोहीमेचा शुभारंभ करण्यात येईल. सिरमकडून जून महिन्यात भारताला 10 कोटी लसींचे डोस देण्यात येणार आहेत. तर…
Read More