१ एप्रिल पासून चालू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात होणार हे म्हत्वाचे बदल ?

१ एप्रिल पासून चालू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात होणार हे म्हत्वाचे बदल ?

Will this change in the new financial year starting from April 1?

नवीन आर्थिक वर्षापासून होणारे आर्थिक क्षेत्रात होणारे महत्त्वाचे बदल आपणास माहीत आहेत का ? चालू आर्थिक वर्षातील हा अखेरचा महिना असून एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे आर्थिक वर्ष बदलल्यावर अनेक महत्त्वपूर्ण बदलांना सर्वांना सामोरे जावे लागणार आहे पुढील महिन्यात होणाऱ्या बदलांमध्ये आधार शिफ्ट प्लॅन सलग्नित इंधन घरातील बदल या बाबी महत्त्वाच्या आहेत.

पुढील महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यामुळे ही आर्थिक गोष्टींचे बारकाईने नियोजन करावे लागणार आहे बँकांना पंधरा दिवस सुट्ट्या रिझर्व बँकेने एप्रिल महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे त्यानुसार पुढील महिन्यात पंधरा दिवस बँकेचे कामकाज बंद राहणार आहेत साप्ताहिक सुट्ट्या वगळता राज्यातील वेगवेगळ्या सणांच्या सुट्ट्या असल्याने पंधरा दिवस बँकांना सुट्ट्या असतील.

आधारशी संलग्न करणे हा बंधनकारक झाले असून त्यासाठी 31 मार्च ची अंतिम मुदत आहे या मुदतीत अर्थ करणे केले नसल्यास ते निष्क्रिय होऊ शकते त्यामुळे समभाग व्यवहारासह अनेक महत्त्वाच्या व्यवहार पुढील महिन्यात अडकू शकतात.

सोने विक्रीच्या नियमात सुद्धा बदल झालेले आहेत ग्राहक मंत्रालयाने पुढील महिन्यापासून सोन्याच्या दागिन्याच्या विक्रीत मोठा बदल केला असून त्यानुसार 31 मार्च नंतर दागिन्यावरील चार अंकी हॉलमार्क क्रमांक 31 मार्च नंतर बंद होणार आहेत एक एप्रिल पासून सहा अंकी हॉलमार्क प्रमाणे दागिन्यांची विक्री बंधनकारक आहेत.

कर प्रणालीच्या निवडीसह कर नियोजनाची आखणी नवीन कर प्रणालीनुसार वार्षिक साडेसात लाखापर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर 2023 24 या आर्थिक वर्षापासून लागू होणार आहेत करदात्यांनी आपल्या उत्पन्नाची चाचपणी करून नवीन अथवा जुनी यापैकी कोणतीही प्रणाली निवडायची आहे याचा निर्णय घेऊन कर नियोजन करणे गरजेचे आहे अशा प्रकारचे आर्थिक बाबतीमध्ये झालेले बदल सामान्य जनतेने वाचून लक्षात घेऊन त्याप्रमाणे पुढील आर्थिक वर्षांमध्ये नियोजन करणे गरजेचे आहे

<

Related posts

Leave a Comment