१ एप्रिल पासून चालू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात होणार हे म्हत्वाचे बदल ?

१ एप्रिल पासून चालू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात होणार हे म्हत्वाचे बदल ?

Will this change in the new financial year starting from April 1? नवीन आर्थिक वर्षापासून होणारे आर्थिक क्षेत्रात होणारे महत्त्वाचे बदल आपणास माहीत आहेत का ? चालू आर्थिक वर्षातील हा अखेरचा महिना असून एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे आर्थिक वर्ष बदलल्यावर अनेक महत्त्वपूर्ण बदलांना सर्वांना सामोरे जावे लागणार आहे पुढील महिन्यात होणाऱ्या बदलांमध्ये आधार शिफ्ट प्लॅन सलग्नित इंधन घरातील बदल या बाबी महत्त्वाच्या आहेत. पुढील महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यामुळे ही आर्थिक गोष्टींचे बारकाईने नियोजन करावे लागणार आहे बँकांना पंधरा दिवस सुट्ट्या रिझर्व बँकेने एप्रिल महिन्यातील सुट्ट्यांची यादी…

Read More

Gold Hallmarkin | सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग, जुन्या दागिन्यांचं काय करायचे

Gold Hallmarkin | सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग, जुन्या दागिन्यांचं काय करायचे

केंद्र सरकारच्या आदेशानुसार 15 जूनपासून देशभरात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग सक्तीच्या नियमाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे आता आपल्या जुन्या दागिन्यांना (Gold) किंमत उरणार नाही का, या भीतीने अनेकजण धास्तावले आहेत. मात्र, या नियमामुळे लोकांनी फार घाबरुन जाण्याचे कारण नाही. कारण केंद्र सरकारने सोन्याच्या जुन्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगचीही सोय उपलब्ध करुन दिली आहे. (Gold Hallmarking know all details) गेल्या पाच वर्षांमध्ये देशातील हॉलमार्किंग केंद्रांची संख्या 25 टक्क्यांनी वाढल्याचा सरकारचा दावा आहे. सध्याच्या घडीला देशातील 40 टक्के सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असतो. देशातील एकूण हॉलमार्किंग केंद्रांची संख्या बघता वर्षभरात 14 कोटी दागिन्यांचे हॉलमार्किंग शक्य…

Read More