संभाजी राजेंचा राज्यसभेचा मार्ग अवघड; शिवसेनेने सहावा उमेदवार जाहीर केला

संभाजी राजेंचा राज्यसभेचा मार्ग अवघड; शिवसेनेने सहावा उमेदवार जाहीर केला

Mumbai : Rajya Sabha election: राज्यसभा निवडणुकीबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सहाव्या जागेसाठी ही उत्कंठा आहे. दरम्यान, संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना कोणाचा पाठिंबा मिळणार याची उत्सुकता आहे. शिवसेनेने सहावा उमेदवार देण्याचे जाहीर केले तसेच या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यात जमा आहे. दरम्यान, आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली. छत्रपती घराण्याचा मान राखतील अशी आशा संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली. संभाजी राजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग अवघड Sambhaji Raje’s way to Rajya Sabha is difficult; Shiv Sena announces…

Read More