नरेंद्र पाटलांनी हातावर गोंदलं ‘देवेंद्र’ नाव; म्हणाले, “छातीवर गोंदवणार होतो, पण…”

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील सध्या आपल्या टॅटूमुळे चर्चेत आहेत. नरेंद्र पाटील यांनी आपल्या हातावर चक्क राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा टॅटू काढला आहे. ‘देवेंद्र’…

0 Comments