राज्यातील जनतेने आज सत्ताधारी महायुतीच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकले. महाविकास आघाडीची अक्षरशः धूळधाण झाली असून विधानसभेच्या २८८ पैकी २३१ पेक्षा अधिक जागा जिंकत युतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १३० पेक्षा अधिक जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Maharashtra Assembly Elections 2024 BJP Mahayuti Victory फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला ऐतिहासिक आणि नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आघाडीचा अवघ्या ५० जागांत खुर्दा झाला. छोटे पक्ष, अपक्षांना १२ जागा मिळाल्या आहेत. मनसे, वंचित बहुजन आघाडी, तिसरी…
Read MoreTag: Maha Vikas Aghadi
आघाडी सरकारची दोरी एकनाथ शिंदेच्या हातात; शिंदे नॉट रिचेबल
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याचं कारण म्हणजे विधान परिषदेचा निकाल लागल्यापासून म्हणजे कालपासून एकनाथ शिंदेंशी कोणताही संपर्क झालेला नाही. शिंदेंसोबतच शिवसेनेचे १३ आमदारही संपर्कात नाहीत. हे सर्वजण गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदेंचं सरकारमधलं आणि शिवसेनेतलं महत्त्व काय? या सगळ्याबद्दल जाणून घ्या…(Who is Eknath Shinde, What is his importance in politics) वयाच्या अठराव्या वर्षी एकनाथ शिंदे (Shivsena leader Eknath Shinde) यांनी शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर काही काळातच ते ठाण्यातल्या किसन नगरचे शाखाप्रमुख झाले. १९९७ साली त्यांना…
Read More