Covid-19 third wave| नांदेड जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोका दृष्टीक्षेपात ठेऊन परिपूर्ण नियोजन -जिल्हाधिकारी

Covid-19 third wave| नांदेड जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोका दृष्टीक्षेपात ठेऊन परिपूर्ण नियोजन -जिल्हाधिकारी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व सुपर स्प्रेडर व्यक्तींच्या होणार चाचण्या जिल्ह्यात दररोज किमान 5 हजार 700 चाचण्याचे उद्दिष्ट -जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर नांदेड (जिमाका) दि. 26 :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका दृष्टीपथात ठेवून नागरिकांनी अधिकाधिक दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. कोरोनाचा धोका अजून तसूभरही कमी झालेला नाही. सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या विविध शासकीय कार्यालयासह सेवा क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याची महत्वपूर्ण मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा व संभाव्य तिसरी लाट लक्षात घेवून करावयाच्या उपाययोजनाच्या संदर्भात आज…

Read More

Covid 19 Delta Plus Variant | डेल्टा प्लस म्हणजे काय ? जाणुन घ्या कोरोनाव्हायरस नविन व्हेरिएंट .

Covid 19 Delta Plus Variant | डेल्टा प्लस   म्हणजे काय ? जाणुन घ्या कोरोनाव्हायरस नविन व्हेरिएंट .

कोविड 19 डेल्टा प्लस व्हेरिएंट Covid 19 Delta Plus Variant डेल्टा प्लस भारतात प्रथम सापडलेल्या डेल्टा व्हेरियंटची sub-lineage आहे, ज्याची K417N नावाचच्या spike protein mutation पासुन उत्पती झाली. काही वैज्ञानिक काळजी करत आहेत की या तयार झालेल्या व्हेरिएंट चा वेग अधीक आहे. 11 जून रोजी पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या बुलेटिनमध्ये भारतात “डेल्टा प्लस” नावाच्या प्रकारची नोंद झाल्याचे जाहीर केले होते. भारताने बुधवारी जाहीर केले की,डेल्टा कोरोनाव्हायरस व्हेरिएंटमध्ये बदल घडवून आणणारी सुमारे 40 प्रकरणे आढळून आली आहेत. हे नविन Covid 19 Delta Plus Variant अधिक संक्रमणीय असल्याचे दिसते. या व्हेरिएंट प्रसार रोखण्यासाठी…

Read More