मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नारज, अजित पवाराची साथ सोडणार?
जरांगेच्या विरोधचे फळ मिळाले, जहा नही चैना वहा नही रहेना, मतदार संघतील लोकाना विचारुन निर्णय घेईल पीटीआय, नागपूर. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी नव्या महाआघाडी सरकारमध्ये समावेश न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेशी बोलूनच पुढील वाटचाल ठरवणार असल्याचे सांगितले. पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात … Read more