कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) अंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या एकूण 25,271 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. हि माहीत सर्वात तत्पर आम्ही महाभरती वर प्रकाशित करत आहोत. इच्छुक आणि पात्र उमेदवार सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), इंडो तिबेट सीमा पोलिस (ITBP), साशास्त्र सीमा बाल (SSB) या भरती साठी पात्र असतील. अर्ज प्रक्रिया 17 जुलै 2021 रोजी सुरू होईल. (ssc-gd-constable-bharti-2021-total of 25,271 vacancies appoint) Staff Selection Commission जाहीरात पहाण्यासाठी येथे (दाबा) Click करा
एकूण जागा : 25,271 जागा
पदाचे नाव– कॉन्स्टेबल (GD)
पद संख्या – 25,271 जागा
शैक्षणिक पात्रता– 10th Pass
वयोमर्यादा – 18 ते 23 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 जुलै 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021 जाहीरात पहाण्यासाठी येथे (दाबा) Click करा
निवड प्रक्रिया आणि परीक्षा कशी असेल ?
सर्वप्रथम संगणक आधारित लेखी परीक्षा असेल.
लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी बोलवले जाईल.
लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजन्स रीझनिंग, जनरल नॉलेज अँड जनरल अवेयरनेस, एलिमेंटरी मॅथ्स आणि इंग्लिश / हिंदी विषयांशी संबंधित प्रश्न विचारले जातील (ssc-gd-constable-bharti-2021-total of 25,271 vacancies appoint).
एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2021 साठी पगार किती असेल ? Staff Selection Commission जाहीरात पहाण्यासाठी येथे (दाबा) Click करा उमेदवारांना पगार 21700- 69100 / – राहील
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. जाहीरात पहाण्यासाठी येथे (दाबा) Click करा
- खो-खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या महिला, पुरूष संघांचे अभिनंदन; कर्णधार प्रियंका इंगळे, प्रतिक वाईकर यांचे विशेष कौतुकमुंबई, दि. 20 :- ‘..ही विजयश्री अविस्मरणीय आहे. या कामगिरीसाठी महाराष्ट्राला आपला अभिमान…
- संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड समील होता ?बीड सरपंच हत्या प्रकरण: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय…
- संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी, धनंजय देशमुखांच पाण्याच्या टाकीवर आंदोलन, प्रकृती बिघडलीबीड प्रतिनिधी :- सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले…
- Santosh Deshmukh Murder Case |धनंजय मुंडे यांनी सरपंच हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे राजीनामा नाही- अजित पवारबीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री…
- बीडच्या सरपंच हत्येप्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोन आरोपींना पुण्यात अटकबीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र सीआयडीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी…