महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात (MHADA) 565 जागांसाठी भरती

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात (MHADA) 565 जागांसाठी भरती

MHADA Recruitment 2021

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई. म्हाडा भरती 2021, (म्हाडा भारती 2021) 565 कार्यकारी अभियंता (नागरी), उपअभियंता (नागरी), प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता (नागरी), सहाय्यक कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ नागरी सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शॉर्टहँड टंकलेखक, सर्वेक्षक आणि ट्रेसर पद. Total: 565 जागा   

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कार्यकारी अभियंता (स्थापत्य)13
2उप अभियंता (स्थापत्य)13
3मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी02
4सहायक अभियंता (स्थापत्य)30
5सहायक विधी सल्लागार02
6कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)119
7कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक 06
8स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक44
9सहायक18
10वरिष्ठ लिपिक73
11कनिष्ठ लिपिक-टंकलेखक207
12लघुटंकलेखक20
13भूमापक11
14अनुरेखक07
Total565

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी   (ii) 07 वर्षे अनुभव. 
 2. पद क्र.2: (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव. 
 3. पद क्र.3: (i) पदवीधर  (ii) व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील (मार्केटिंग & फायनान्स) पदवी/डिप्लोमा   (ii) 05 वर्षे अनुभव. 
 4. पद क्र.4: (i) स्थापत्य शाखेतील पदवी  किंवा समतुल्य. 
 5. पद क्र.5: (i) कायद्याची पदव्युत्तर पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव. 
 6. पद क्र.6: (i) वास्तुविशारद पदवी/पदव्युत्तर पदवी  (ii) COA नोंदणी आवश्यक. 
 7. पद क्र.7: स्थापत्य शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य. 
 8. पद क्र.8: (i) पदवीधर   (ii) प्रशासकीय कामाचा  05 वर्षे अनुभव. 
 9. पद क्र.9: ITI मार्फत स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
 10. पद क्र.10: (i) पदवीधर   (ii) प्रशासकीय कामाचा 03 वर्षे अनुभव. 
 11. पद क्र.11: (i) पदवीधर    (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
 12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
 13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (भूमापक- Surveyor).
 14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा (Intermediate Grade Drawing Examination) किंवा स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा ITI (वास्तुशास्त्र).

वयाची अट: 14 ऑक्टोबर 2021 रोजी, [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 18 ते 40 वर्षे 
 2. पद क्र.2, 4, 5, 7, 9, 13, & 14 : 18 ते 38 वर्षे
 3. पद क्र.3, 6, 10, 11,& 12: 19 ते 38 वर्षे

Fee: अमागास प्रवर्ग: ₹500/-    [मागास प्रवर्ग: ₹300/-] 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑक्टोबर 2021 (11:59 PM)

परीक्षा: नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

================================================================================

<

Related posts

Leave a Comment