बहुउपयोगी शेराचे झाड| Euphorbia tirucalli.
अत्यंत दुर्लक्षित झालेले झाड!पूर्वी शेतबांधावर आपले पुर्वज आवर्जून हे झाड लावायचे,किंवा अख्ख्या शेताला ह्याचे कुंपण असायचे. कारण पिकांवर पडणारे अनेक रोग हे झाड अडवून धरायचे!तसं बघीतले तर अत्यंत जहाल झाड, पण विनाकारण डिवचले तर! याचा चिक डोळ्यात वगैरे गेला तर अत्यंत घातक आहे. पण शेराची सावली अत्यंत आरोग्यदायी असते हे आता कळतंय, कारण शेर नामशेष … Read more