हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी अवकाळी पाऊस व गारपीटीचे कारण सांगितले

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी अवकाळी पाऊस व गारपीटीचे कारण सांगितले

Meteorologist Punjabrao Dakh explained the reason for unseasonal rain and hailstorm

पृथ्वीवरील झाडे माणसाने तोडल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढलेले आहे यामुळे पाऊस वाढलेला आहे जर माणसाने झाडे लावून पृथ्वीचे वाढलेले तापमान कमी नाही केले तर भविष्यात सगळीकडेच प्रचंड मोठ्या गारपीटीला सामोरे जावे लागेल गारपिटीमुळे होणारी मोठी हानी टाळायची असेल तर माणसाने झाडे लावा असे आव्हान परभणी येथील हवामान तज्ञ पंजाबराव पाटील यांनी केले. Meteorologist Punjabrao Dakh explained the reason for unseasonal rain and hailstorm

तांदूळवाडी तालुका माढा येथे शिवजयंती निमित्त डक पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते यावेळी डक पाटील आपल्या भाषणात म्हणाले येत्या 28 ते 2 मार्चपर्यंत पाऊस पडणार आहे. भविष्यात निसर्गाची फार मोठी संकटे येणार आहेत परंतु शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये निसर्गाचे कुठलेही संकट येऊ द्या त्या आधी पंधरा दिवस मी तुम्हाला त्याचा अंदाज सांगा सांगणार. यामुळे तुमच्या शेतीचे होणारे मोठे नुकसान कळेल हवामानाचा अंदाज ओळखायची सवय माझ्या हायस्कूलमध्ये शिकत असताना पासून होती. याचे ज्ञान मला उपजतच होते.

सन 2001 साली झालेल्या जागतिकीकरणामुळे उद्योग धंद्यात वाढ झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली. मोठ्या प्रमाणावरती झाडे तोडल्या गेली. यामुळे निसर्गाचा समतोल Balance of nature ढासळत गेला अरबी समुद्रावरून मुंबई येथून महाराष्ट्रात सहा जूनच्या दरम्यान मान्सूनचे वारे वाहत असे आणि त्या ठिकाणाहून मान्सूनचे आगमन होत असेल राज्यात मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल झाल्यामुळे झाड तोड झाल्यामुळे सदरील पावसाचा मान्सूनचा पाऊस याने दिशा बदलली.

महाराष्ट्रात येणारा मान्सून वारे गुजरातकडे वळल्याचे आपल्याला पहावयास मिळत आहे. परंतु मागील तीन वर्षात हा पाऊस दिशा बदलून पूर्वेकडुं येणाऱ्या ढगांमुळे पडू लागलेला आहे. या पावसाचे प्रमाणही जास्त आहे आपल्या राज्यात दर दहा वर्षांनी दुष्काळ पडतो परंतु या दहाव्या वर्षी दुष्काळ पडणार नाही. कारण पृथ्वीचे तापमान वाढल्याने पावसाचे प्रमाण वाढले आहे पुढील वर्षी समाधानकारक पाऊस पडणार आहे असेही पंजाबराव पाटील यांनी सांगितलेले आहे. Meteorologist Punjabrao Dakh explained the reason for unseasonal rain and hailstorm

<

Related posts

Leave a Comment