स्टार्सचा महासंग्राम! बिग बॉस ६ “रितेश देशमुखचा लयभारी अंदाज! १७ सुपरस्टार्स घरात, कोण जिंकेल १ कोटी?
बिग बॉस मराठी ही मराठी भाषेतील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी टीव्ही शो आहे, जी आंतरराष्ट्रीय 'बिग ब्रदर' फॉरमॅटवर आधारित आहे. हा शो मराठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे, कारण यात ड्रामा, इमोशन्स,…
