जालना जिल्हा परिषदेने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केले करियर गाईडंस वर्गाचे आयोजन
विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते ही बाब लक्षात घेत जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी करियर गाईडंस वर्गाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. दर महिन्याच्या पंधरा तारखेला हा गाईडंस वर्ग घेणार आहे. त्यासाठी 150 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना … Read more