अखरे मान्सूनची प्रतिक्षा संपली; राज्यसह देशात दाखल; याठिकाणी मान्सूनचा पाऊस झाला हवामान खात्याची अधिकृत सुचना
महाराष्ट्र| केरळमध्ये उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने सगळीकडेच लेटमार्क लावला. पण आता मात्र मान्सूनने वेग धरल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. गेल्या १५ दिवसांपासून मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण, मान्सून आता सक्रिय झाला आहे. Finally the wait for monsoon is over; Enter the country with the state; Monsoon…