भारत सरकारने शिक्षण आरोग्य शेती उद्योग यासारख्या विविध विभागांमध्ये देशाचा विविध क्षेत्रात स्तराचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण योजना राबवायला सुरुवात केली होती. परंतु या योजना राबवत असताना यामध्ये सरकारी कर्मचाऱ्या ऐवजी Contractual Employee भरती केले आहेत. शिक्षण विभागात 1994 पासून विविध योजना राबविण्यासाठी सुरुवात झालेली होती. त्यासाठी महाराष्ट्रात 1997 पासून डीपीइपी हा प्रकल्प राबवायला सुरुवात झाल्याने त्या प्रकल्पांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. तेव्हापासून सर्व शिक्षण मोहीम त्यानंतर सर्व शिक्षा अभियान त्याच्यानंतर एम एच -8 आणि आता समग्र शिक्षा MH- 394 नवीन शैक्षणिक धोरण या योजना मार्फत रबवायला…
Read MoreMonth: July 2023
काय आहे मणिपूर हिंसाचार प्रकरण; का जळतय राज्य; मैतेई आणि कुकी दरम्यान संघर्ष काय आहे
हे आहे कुकी व मेईतेई आणि जमातींमधील संघर्षाचे कारण ? मैतेई ट्राईब युनियनच्या याचिकेवर मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मैतेई समुदायाला जमातीचा दर्जा देण्यास सांगितले. या आदेशाविरोधात आदिवासी एकता मोर्चा काढण्यात आला. मणिपूरच्या ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन (एटीएसयूएम) ने ‘आदिवासी एकता मार्च’ दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी हिंसाचाराचा अवलंब केल्यावर 3 मे रोजी नवीनतम संघर्ष सुरू झाला. हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सने फ्लॅग मार्च काढला पण हिंसाचार थांबला नाही. What is Manipur violence Issue; Why Burning State; What is Clashes of Between Meiteis And Kukis यादरम्यान कर्फ्यू लागू करण्यात आला, इंटरनेट बंद…
Read Moreशरदराव माणूस म्हणून कसे आपण क्षुद्र किंवा नालायक आहात हे दाखवायलाच हवे का ?
शरद राव (पोंक्षे )नमस्कार एरवी मला दादा भाऊ असं बोलून सुरुवात करायची सवय आहे . मात्र निश्चितपणे तुम्हाला ते आवडणार नाही. कारण तुमची माझी ना जात एक आहे.. ना गोत्र एक आहे. कारण माणसा माणसात भेद निर्माण करणारा जो सनातनी धर्म तुम्ही सांगत आहात तो कदाचित मला मान्य होणार नाही आणि प्रबोधनकारांनी किंवा शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब यांनी किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब सांगत असलेले सर्व समावेशक हिंदुत्व तुम्हाला कळणार नाही. This casteism when Sharad Rao praises his own daughters? Sushma Andhare criticized Sharad Ponkshe तुमच्या लेकीचं मनःपूर्वक अभिनंदन. लेक कुणाचीही…
Read MoreTrigger Recession In IT sector |आयटी कंपन्यांमध्ये नोकरभरतीत संभाव्य मंदीची भीती ?
आयटी कंपन्यांसह कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी त्यांचे आर्थिक निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस सारख्या भारतीय आयटी दिग्गजांनीही पहिल्या तिमाहीत त्यांची कमाई आणि कामगिरी जाहीर केली आहे. Trigger Recession in IT sector : दोन्ही मोठ्या भारतीय आयटी कंपन्यांच्या आर्थिक तपशीलानुसार, त्यांनी हेडकाउंटमध्ये घट नोंदवली. नोकरभरतीच्या आघाडीवरही, दोन्ही कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2023) मंदी पाहिली. यामुळे संभाव्य मंदीची भीती निर्माण झाली आहे, ज्याचा देशाच्या जीडीपीमध्ये IT क्षेत्राचा वाटा 8 टक्के असल्यामुळे देशाच्या व्यापक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ…
Read MoreKhalapur Irshalgad Landslide| रायगड खालापूर इर्शाळवाडी गाववर दरड कोसळून 100 जण अडकल्याची शक्यता
महाराष्ट्रात सध्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं बुधवारी रात्री रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर (Irshalgad) (इर्शाळगड ) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. Khalapur Irshalgad Landslide गावात 50 ते 60 घरांची वस्तीया गावात 50 ते 60 घरांची वस्ती असून जवळपास 200 ते 300 मतदार असल्याची माहिती मिळाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे 30 ते 40 घरातील…
Read MoreJalna Zilla Parishad CEO IAS Varsha Meena यांनी त्यांचा मुलागा दरेगाव येथील सरकारी अंगणवाडी मध्ये टाकला
जिल्हा परिषदांच्या शाळा म्हटल्या की काही पालकं नाकं मुरळतात. सरकारी शाळा, अंगणवाड्यांकडे पाहण्याचा काही पालकांचा दृष्टीकोनच वेगळा असतो. ते आपल्या पाल्यांना मोठमोठ्या खासगी शाळांमध्ये शिक्षणासाठी प्रवेश देतात. पण जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षणाचा जो आत्मा असतो तो सहजासहज उमगणार नाही, असाच असतो. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांची असणारी पोटतिडकी अफाट असते. Jalna Zilla Parishad CEO IAS Varsha Meena got her son Addmission in Government Anganwadi at Daregaon Jalna आपल्या विद्यार्थ्याने शिकून खूप मोठा अधिकारी व्हावं, अशी या शिक्षकांची इच्छा असते. जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मेहनत घेतात. पण जिल्हा परिषद शाळा आणि…
Read More‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा यशस्वी होण्यामागची कारणं काय? जाणून घ्या | Baipan Bhaari Deva Success Reasons
‘बाईपण भारी देवा’ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. why Success and hit marathi move Baipan Bhaari Deva Reasons काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका…
Read Moreमहाराष्ट्र नगर परिषद संचालनालयात विविध राज्यसेवा पदांच्या १७८२ जागा
राज्य शासनाच्या नगर परिषद संचालनालयाच्या अधिनस्त अधिनस्त विविध संवर्गातील विविध पदांच्या एकूण १७८२ जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र नगर परिषद (राज्यसेवा) परीक्षा-२०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Nagar Parishad Maharashtra Recruitment विविध पदांच्या एकूण १७८२ जागास्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, जल निस्सारण व स्वच्छता अभियंता, लेखापाल/ लेखापरीक्षक, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी आणि स्वछता निरीक्षक पदांच्या जागा 1782 Vacancies for Various Civil Service Posts in Directorate of Maharashtra Municipal Council शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.…
Read MoreAjit Pawar Rebel| यामुळे अजित पवार ‘देवेंद्रवासी’ झाले | Ajit Pawar supports Shinde Fadnavis government due to this
अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला आहे. Ajit Pawar Rebel घडला म्हणण्यापेक्षा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तो घडवून आणला, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. 2019 साली जनमत देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने असताना शरद पवार यांनी कटकारस्थान करून त्यांना सत्तेपासून दूर ठेवले, त्यांची िंटगलटवाळी केली, आपणच राज्यातल्या राजकारणातील ‘चाणक्य’ आहोत, ‘जाणते’ आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पण, आधी उद्धव ठाकरेंचा शिवसेना हा पक्ष फोडून आणि आता पावसात भिजलेल्या काकांचा पक्ष फोडून देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष कृतीने हे सिद्ध केले आहे की, तेच राज्यातल्या राजकारणातील ‘निर्विवाद बॉस’ आहेत. Ajit Pawar supports Shinde…
Read MoreSharad Pawar Speech| NCP Split| ‘बघून येतो” भुजबळांचा किस्सा सांगितला अन् सभागृहात एकच हश्शा
Mumbai | ‘तीन दिवसांपूर्वी छगन भुजबळांचा फोन आला, हे काय चाललंय, कळत नाही. मी तिथे जातो बोलतो आणि कळवतो, असं सांगून गेले. पण अडीच वाजता मी भुजबळांना शपथ घेतानाच पाहिलं. भारी माणसं आहे, बघून येतो. त्यामुळे बघून येतो असं कुणी म्हटलं तर जरा जपून काही, वेगळा निर्णय घेऊन हे इथं कळलं.’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा किस्सा सांगितलं. NCP Split| NCP Crisis| Ajit Pawar Rebel News | राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी बैठक घेतल्यानंतर आता वाय बी सेंटरला शरद पवार यांनी शक्तीप्रदर्शन…
Read More