Sharad Pawar Speech| NCP Split| ‘बघून येतो” भुजबळांचा किस्सा सांगितला अन् सभागृहात एकच हश्शा

Sharad Pawar Speech| NCP Split| ‘बघून येतो” भुजबळांचा किस्सा सांगितला अन् सभागृहात एकच हश्शा

Mumbai | ‘तीन दिवसांपूर्वी छगन भुजबळांचा फोन आला, हे काय चाललंय, कळत नाही. मी तिथे जातो बोलतो आणि कळवतो, असं सांगून गेले. पण अडीच वाजता मी भुजबळांना शपथ घेतानाच पाहिलं. भारी माणसं आहे, बघून येतो. त्यामुळे बघून येतो असं कुणी म्हटलं तर जरा जपून काही, वेगळा निर्णय घेऊन हे इथं कळलं.’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा किस्सा सांगितलं. NCP Split| NCP Crisis| Ajit Pawar Rebel News |

राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी बैठक घेतल्यानंतर आता वाय बी सेंटरला शरद पवार यांनी शक्तीप्रदर्शन केलं. या मेळाव्यात शरद पवारांनी भाषण करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. लोकांना थांबवणार कस ज्यानी वेगळा विचार केलाय. गेले तर ठीक आहे पुन्हा ंनव्यानेपक्ष उभा करु

‘आमच्याकडेच एक नेते जेलमध्ये थांबले. त्यांची सुटका झाली. निवडणुका आल्यात,मला काही लोकांनी सांगितलं, दीड दोन वर्ष ते तुरुंगात राहिले, त्यांना संधी देऊ नका निकाल लागेपर्यंत. पण त्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांना तुरुंगात बसावं लागलं. अशा वेळेला कार्यकर्त्याला सहकार्याला कमी पडू देणार नाही, त्यांच्या मागे माझा पक्ष उभा राहिल.

त्यांना तिकीट दिलं, निवडून आले. सरकार आलं तेव्हा भुजबळांचं पहिलं नाव दिलं. आज तीन दिवसांपूर्वी छगन भुजबळांचा फोन आला, हे काय चाललंय, कळत नाही. मी तिथे जातो बोलतो आणि कळवतो, असं सांगून गेले. पण अडीच वाजता मी भुजबळांना शपथ घेतानाच पाहिलं. भारी माणसं आहे, बघून येतो. त्यामुळे बघून येतो असं कुणी म्हटलं तर जरा जपून काही, वेगळा निर्णय घेऊन हे इथं कळलं’ असं भुजबळांबद्दल किस्सा सांगताच सभागृहात एकच हश्शा पिकला.

<

Related posts

Leave a Comment