महाराष्ट्र नगर परिषद संचालनालयात विविध राज्यसेवा पदांच्या १७८२ जागा

महाराष्ट्र नगर परिषद संचालनालयात विविध राज्यसेवा पदांच्या १७८२ जागा

राज्य शासनाच्या नगर परिषद संचालनालयाच्या अधिनस्त अधिनस्त विविध संवर्गातील विविध पदांच्या एकूण १७८२ जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र नगर परिषद (राज्यसेवा) परीक्षा-२०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Nagar Parishad Maharashtra Recruitment

विविध पदांच्या एकूण १७८२ जागा
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, जल निस्सारण व स्वच्छता अभियंता, लेखापाल/ लेखापरीक्षक, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी आणि स्वछता निरीक्षक पदांच्या जागा 1782 Vacancies for Various Civil Service Posts in Directorate of Maharashtra Municipal Council

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी. Applications are invited online from the candidates who are qualified according to the posts to participate in the Maharashtra Municipal Council (Rajyaseva) Examination-2023, which is being organized to fill up a total of 1782 posts in various cadres under the Municipal Council Directorate of the State Government.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २० ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे. 1782 Vacancies for Various Civil Service Posts in Directorate of Maharashtra Municipal Council

<

Related posts

Leave a Comment