बीड : राजेगाव ते विधानभन; विनायक मेटे यांचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास बालपणीचे मित्र आणि सहकारी कामगार असलेले तुकाराम धोंडीबा येळवे यांनी विनायकराव मेटे यांचा राजेगाव ते विधानभवन हा प्रवास कसा झाला… मुंबईत कधी गेले अन् कुठे काम केले…? मराठा महासंघाशी कसे जोडले गेले? संघर्षाच्या काळात अन् पुढे आमदार झाल्यानंतरही मित्र असलेल्या येळवे यांनी सांगीतलेला विनायकराव मेटे यांचा केज तालुक्यातील राजेगाव ते विधानभवन हा प्रवास त्यांच्याच शब्दात…) राजेगाव (ता. केज जि. बीड) येथील अतिशय गरिब शेतकरी कुटुंबात विनायकराव मेटे यांचा जन्म झाला. त्यांची मावशी कोटी (ता. केज) येथे असल्याने बालपणापासून…
Read More