Tokyo Olympic 2020 : रौप्यपदक जिंकणारी मीराबाई आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल

Tokyo Olympic 2020 : रौप्यपदक जिंकणारी मीराबाई आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने भारताला पहिले पदक मिळवून दिले. 49 किलो वजनी गटात मीराबाईने ही दमदार कामगिरी केली. मीराबाईने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये एकूण 202 किलो वजन उचलत रौप्यपदकाला गवसणी घातली. स्नॅच राउंडमध्ये मीराबाईने 87 किलो वजन उचलले तर क्लीन अँड जर्कमध्ये तिने 115 किलो वजन उचलले. महिलांच्या 49 किलो वजनी गटातील सुवर्णपदक चीनच्या खात्यात गेले. (Who is the silver medalist Mirabai Chanu? Know about her)महिलांच्या वेटलिफ्टिंगची सुरवात स्नॅच राउंडपासून झाली. मीराबाईने पहिल्यांदा 81 किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात तिने 87 किलो वजन उचलले. पण तिसऱ्या…

Read More

Tokyo Olympic 8 Players Participate From Maharashtra State | टोकियो अॉलम्पिक महाराष्ट्रातुन आठ खेळाडूचा सहभाग

Tokyo Olympic 8 Players Participate From Maharashtra State | टोकियो अॉलम्पिक महाराष्ट्रातुन आठ खेळाडूचा सहभाग

टोकियो दि. 24 : जगातील मानाची स्पर्धा समजली जाणाऱ्या टोकियो ऑलम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहचली. 24 ते 8 ऑगस्ट या कालावधीत जपानमधील टोकियो शहरात ही स्पर्धा पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी 18 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातून 126 खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्व करताना पाहायला मिळणार आहेत. यात महाराष्ट्रातील आठ खेळाडूंचा समावेश आहे. जागतिक व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राज्यातील खेळाडूंमध्ये 6 खेळाडू 23 ते 8 ऑगस्ट दरम्यान मैदानात उतरतील. तर उर्वरित 2 खेळाडू पॅरा ऑलिम्पिकमध्ये देशासाठी प्रतिनिधीत्व करणार आहेत. जाणून घेऊयात जागतिक स्तरावरील सर्वोच्च स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंसदर्भातील खास…

Read More