Advice to farmers | Groundnut, mug, urad, maize, bajra are beneficial महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (जि. अहमदनगर) ः महाराष्ट्रात मोसमी पावसाचे आगमन झालेय. पेरण्याची तयारी सुरु आहे. चांगला आणि पुरेसी ओल तयार करणारा पाऊस झाला की पेरणी करावी असा कृषीतज्ज्ञ सल्ला देत आहेत. खरिप पेरणी करण्यासाठी भुईमुग, मुग, उडीद, मका, बाजरीसाठी कोणते वान चांगले आहेत याबाबत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे. भुईमुगासाठी जमीन: मध्यम, भुसभुशीत, चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. पूर्व मशागत: एक नांगरट व दोन-तीन कुळवाच्या…
Read MoreTag: Seeds
महाबीजच्याच धर्तीवर खाजगी कंपन्यांनी सोयाबीन बियाणे दर ठेवावे.
नांदेड खरीप हंगामासाठी महाबीज सोयाबीन बियाणेचे दर पत्रक जाहीर केले असून या वर्षीच्या हंगामात महाबीजने बियाण्याचे दर वाढ न करता गतवर्षीचे दर कायम ठेवले आहेत, बाजारपेठेत सोयाबीनला चांगला भाव मिळाला तरीही महाबीजने शेतकरी हिताचा निर्णय घेत कुठलीही दरवाढ केली नाही,अशाचप्रकारे आता खाजगी कंपन्यांनी आपल्या बियाण्याचे दर गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवून शेतकरी हिताचे काम करावे असे आवाहन सोयाबीन बियाणे उत्पादन करणाऱ्या खाजगी कंपन्यांना पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केले आहे. खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणेचा लवकरच बाजारात पुरवठा सुरू होणार आहे त्यादृष्टीने शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाण्याच्या दराकडे लक्ष…
Read More