राज्यसभेची निवडणूक भाजप देवेंद्र फडणवीसच्या चाणक्यनीती मुळे जिंकले

राज्यसभेची निवडणूक भाजप देवेंद्र फडणवीसच्या चाणक्यनीती मुळे जिंकले

BJP won the Rajya Sabha election due to Devendra Fadnavis’s Chanakyaniti मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये काल (१० जून) मतदान झाले. या मतदानानंतर भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनीही काही प्रतिस्पर्धी आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतले. अनेक राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर लागलेल्या निकालात शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. त्यामुळे भाजपचे तीन सदस्य तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. BJP won the Rajya Sabha election due to Devendra Fadnavis’s Chanakyaniti “आमच्या चिन्हावर…

Read More

Rajyasabha Election| राज्यसभा निवडणक सहाव्या जागेसाठी होणारी लढत प्रतिष्ठेची; या 29 जणांना महत्त्व, काय असेल घोडेबाजाराचे गणित

Rajyasabha Election| राज्यसभा निवडणक सहाव्या जागेसाठी होणारी लढत प्रतिष्ठेची; या 29 जणांना महत्त्व, काय असेल घोडेबाजाराचे गणित

Election prestige for the sixth seat of the Rajya Sabha; The importance of these 29 MPs मुंबई – सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आल्याने, आता राज्यसभा निवडणकीत (Rajyasabha Election) चुरशीचा सामना रंगणार हे नक्की झाले आहे. शिवसेनेने (Shivsena) दोन आणि भाजपाने (BJP) प्रत्येकी तीन उमेदवार रिंगणार उतरवल्याने आता दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यातही सहाव्या जागेसाठी होणारी लढत ही कोल्हापूर केंद्रीत असणार आहे. कारण शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपाने धनंजय महाडिक यांना तिसऱ्या जागेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर या राजकारणात केंद्रस्थानी आले आहे. आता ही सहावी जागा पदरात पाडून घेण्यासाठी…

Read More

संभाजी राजेंचा राज्यसभेचा मार्ग अवघड; शिवसेनेने सहावा उमेदवार जाहीर केला

संभाजी राजेंचा राज्यसभेचा मार्ग अवघड; शिवसेनेने सहावा उमेदवार जाहीर केला

Mumbai : Rajya Sabha election: राज्यसभा निवडणुकीबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सहाव्या जागेसाठी ही उत्कंठा आहे. दरम्यान, संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना कोणाचा पाठिंबा मिळणार याची उत्सुकता आहे. शिवसेनेने सहावा उमेदवार देण्याचे जाहीर केले तसेच या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यात जमा आहे. दरम्यान, आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली. छत्रपती घराण्याचा मान राखतील अशी आशा संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली. संभाजी राजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग अवघड Sambhaji Raje’s way to Rajya Sabha is difficult; Shiv Sena announces…

Read More