Railway Recruitment 2021 | 10वी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची संधी; 10वी पास, परीक्षाही नाही

Railway Recruitment 2021 | 10वी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची संधी; 10वी पास, परीक्षाही नाही

Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वे भरती सेलमार्फत अपरेंटिसच्या 3591 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार rrc-wr.com या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज पाठवू शकतात. 24 जुन 2021 ही अर्ज पाठविण्याची अखेरची तारीख आहे. (Indian Railways Recruitment 2021 Vacancies for 10th pass candidates get govt job without any exam) Railway Recruitment 2021: पात्रता … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice