कोण आहेत चर्चेत असलेले आमदार शहाजी बापू पाटील? काय झाडी, काय डोंगार, काय हाटील! ?

कोण आहेत चर्चेत असलेले आमदार शहाजी बापू पाटील? काय झाडी, काय डोंगार, काय हाटील! ?

शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील MLA Shahaji bapu patil सोशल मीडियावर चर्चेत आहेत. शहाजी पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी गुवाहाटीचं केलेलं वर्णन सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे Shivsena Ex Leader Eknath Shinde यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा, पक्षाचे दोन तृतीयांश आमदार सोबत असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार सध्या गुवाहाटीतील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. Who is Sangola MLA Shahaji Bapu? अनेक दिवसांपासून शहाजी बापू पाटील MLA Shahaji Bapu…

Read More

मुख्यमंत्री ठाकरे यांची बंडखोर आमदारांना भावनिक साद समोरा समोर या मी या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांची बंडखोर आमदारांना भावनिक साद समोरा समोर या मी या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे.

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार दोन्ही आडचणीत सापडले आहे. दरम्यान शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे यांच्या गोटात सामिल झाले आहेत. यादरम्यान शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. I am ready to resign from the post of Chief Minister at this moment in the face of emotional call from Chief Minister Thackeray to the rebellious MLAs. मी कुणाला भेटत नाही हे म्हणणं बरोबर आहे. माझं काम आता अव्याहतपणे सुरु आहे. शिवसेना कदापी हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. शिवसेना प्रमुख सांगायचे की, शिवसेनेपासून…

Read More

महिला आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी बाळगलं मौन

महिला आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी बाळगलं मौन

Female MLA’s pornographic video goes viral, police remain silent इस्लामाबाद: पाकिस्तानच्या महिला आमदाराचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पंजाबमधील तक्षशिला विधानसभा मतदारसंघातील पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) च्या आमदार सानिया आशिक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तपासानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली, मात्र त्याच्याबद्दल कोणतीही माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे. आमदार सानिया यांना गेल्या महिन्यात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबद्दल माहिती मिळाली.  त्यानंतर त्यांनी 26 ऑक्टोबर रोजी सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेला याबाबत माहिती दिली. ‘Ary न्यूज’च्या रिपोर्टनुसार, 26 ऑक्टोबर रोजी सानिया आशिक यांनी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA)…

Read More