प्रत्येक शाळेने Let’s change या स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे – मा.रोहीत आर्या, राज्य संचालक, Let’s Change
आज दि. 08 नोव्हेंबर 2022 रोजी मा. रोहीत आर्या, राज्य संचालक, Let's change हे आज जालना दौर्यावर होते, त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जि.प.प्रशाला जालना येथे मुख्याध्यापकांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. प्रसंगी…
0 Comments
08/11/2022
