Mahsul Vibhag Bharti महसूल विभागातली ही सगळी पदे एकदाच भरण्यात येणार असून यामध्ये तब्बल 13536 पदे रिक्त आहेत तलाठी संवर्गाची 5030 पदे रिक्त असून 4122 पदांसाठी भरती Recruitment for Talathi, Clerk, Sepoy Cadre for 13536 Vacancies in Revenue Department नियोजन केले आहे. शिपाई पदासाठी 2375 जागा रिक्त आहेत.याशिवाय कनिष्ठ लिपिक 532 जागा, मंडळ अधिकारी अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, लघुटंकलेखकच्या 25 ते 75 जागा रिक्त आहेत, या रिक्त जागा न भरल्यामुळे एकच अधिकाऱ्याकडे जास्तीत जास्त कामे येऊ लागलेत आणि याचा सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. Recruitment for Talathi, Clerk, Sepoy…
Read MoreTag: Job affairs by Maharashtra Government
राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
विविध कंपन्यांमधील ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न मुंबई, दि. 3 : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छूक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या मेळाव्यात विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी सहभाग घेऊन ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सकाळी मेळाव्याचे उद्घाटन झाले. राज्य शासनाने ७५ हजार सरकारी नोकरी देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५…
Read More