राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
https://youtu.be/QsL6KxRfBW0 https://youtu.be/0umbThkPLFQ विविध कंपन्यांमधील ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न मुंबई, दि. 3 : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास…
0 Comments
05/12/2022
