महसूल विभागात 13536 रिक्त जागांसाठी तलाठी, लिपिक, शिपाई संवर्गासाठी भरती होणार

महसूल विभागात 13536 रिक्त जागांसाठी तलाठी, लिपिक, शिपाई संवर्गासाठी भरती होणार

Mahsul Vibhag Bharti महसूल विभागातली ही सगळी पदे एकदाच भरण्यात येणार असून यामध्ये तब्बल 13536 पदे रिक्त आहेत तलाठी संवर्गाची 5030 पदे रिक्त असून 4122 पदांसाठी भरती Recruitment for Talathi, Clerk, Sepoy Cadre for 13536 Vacancies in Revenue Department नियोजन केले आहे.

शिपाई पदासाठी 2375 जागा रिक्त आहेत.याशिवाय कनिष्ठ लिपिक 532 जागा, मंडळ अधिकारी अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, लघुटंकलेखकच्या 25 ते 75 जागा रिक्त आहेत, या रिक्त जागा न भरल्यामुळे एकच अधिकाऱ्याकडे जास्तीत जास्त कामे येऊ लागलेत आणि याचा सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. Recruitment for Talathi, Clerk, Sepoy Cadre for 13536 Vacancies in Revenue Department.


त्याशिवाय तहसीलदार, नायब तहसीलदार यांची 523 पदे महसूल विभागातील या रिक्त पदांमुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक जबाबदाऱ्या आल्या आहेत त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यावर कामाचा भार जास्त झाला आहे त्यांच्याकडची कामे प्रलंबित राहत आहेत.

त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आले की पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात महसूल यंत्रणा गुंतते आणि मग त्याने मग प्रलंबित कामाचा बोजा वाढत जातो त्यामुळे शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा जास्त त्रास सहन लागत आहे. Recruitment for Talathi, Clerk, Sepoy Cadre for 13536 Vacancies in Revenue Department

येत्या ऑगस्ट 2023 पर्यंत या सर्व भरत्या निघणार असून महसूल विभागात 23000 जागा आहेत सोबतच ग्रामविकास विभागामध्ये 13000 कृषी विभागात 10 हजार व इतर विभागात तब्बल 25 ते 30 हजार जागा रिक्त असून ऑगस्ट 2023 पर्यंत 75000 जागा भरण्याचे महाराष्ट्र सरकारने योजले आहे.

<

Related posts

Leave a Comment