नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या 2020-21 साठी एकुण 542.59 कोटीच्या प्रारुप आराखड्याला मान्यता जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

जिल्ह्यातील विकास कामांच्या अचूकतेसाठी परिपूर्ण व्हिजन डाक्युमेंट करण्याचा निर्णय - पालकमंत्री अशोक चव्हाण नांदेड, (जिमाका) दि. 14:- शासकीय नियमांच्या विविध प्रक्रिया पार पाडून जिल्हा वार्षिक योजनेतील कामांच्या रुपरेषा ठरल्या जातात.…

0 Comments