भारतात 24 तासांमध्ये 2 हजार 685 नवे रुग्ण आढळलेत. तर 33 जणांचा मृत्यू झालाय. तर अॅक्टीव कोरोना रुग्णांची संख्या देशभरात १६ हजार इतकी झालीय. कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचं प्रमाण 98.75 टक्के आहे, अशी माहीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय. Corona situation again alarming in cautious country; 33 deaths in 24 hours कोरोनाचे रुग्ण वाढवण्याचं प्रमाण 0.04 टक्के असल्याचं देखील आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. मागील 24 तासंमध्ये झालेल्या 3मृत्यूनंतर देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा 5 लाख 24 हजार 572 झालीय. तर कोरोना रुग्णांचा आजपर्यंतचा आकडा 4 कोटी 31 लाख 50 हजार 215 झालाय.…
Read MoreTag: Corona Updates
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या घोषणेसह पंतप्रधान यांचे तीन मोठे निर्णय जाहीर
The Prime Minister announced three major decisions, including the announcement of a booster dose of the corona vaccine नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आज अचानक संबोधित केलं. मोदींच्या ह्या छोट्याशा संबोधनात त्यांनी तीन मोठे निर्णय जाहीर केले. त्यात 15 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुला मुलींना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. 3 जानेवारी 2022 पासून ह्या लसीकरणाला देशात सुरु होईल असही पंतप्रधान म्हणाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसरी मोठी घोषणा ही 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी त्यातही जे कोमॉर्बिड आहेत त्यांच्यासाठी केली. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्री कॉशनरी…
Read MoreMaharashtra Unlock Update: राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार ?
मुंबई : राज्यात नव्या कोरोनाबाधित (Maharashtra Corona Virus) रुग्णांची संख्या घटल्याने लॉकडाऊनचे (Maharashtra Lockdown) निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल (Maharashtra Unlock) केला जाऊ शकतो. राज्य सरकार यासंदर्भात आज घोषणा करण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी या आठवड्याच्या सुरुवातील लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत संकेत दिले होते. त्यासोबतच दोन्ही लसी घेतलेल्या मुंबईकरांना लोकलमधून प्रवासाची मुभा देखील देण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचे टोपे यांनी सांगितले होते. लॉकडाऊन शिथिल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) घोषणा करू शकतात 25 जिल्ह्यांतील निर्बंध शिथील होणार 25…
Read MoreCOVID-19 | Maharashtra Corona Update
मुंबई (maharashtra Corona Update)- गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे (covid-19) 26 हजार 672 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 29 हजार 177 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 594 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 55,79,897 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 3 लाख 48 हजार 395 सक्रिय रुग्ण (active case) आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी स्थिरतेकडे जाताना दिसत आहे. (maharashtra Corona Update active cases…
Read MoreVaccinetion : लस तुटवडास मोदी सरकारच जबाबदार, काय नियोजन चुकले.
तिकडे ब्रिटन आपल्या नागरिकांना तिसरा बूस्टर डोस द्यायची चाचपणी करत आहे, कॅनडा प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून लहान मुलांच्या लसीकरणाची योजना आखत आहे आणि आपल्या देशात दिवसाला फक्त १६ लाख लसी देण्याचा नीचांक गाठला जात आहे. सरकारने याआधी घोषणा केली होती, की दररोज ५० लाख लसी टोचल्या जातील. पण केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे सध्या लसीकरणाचा खेळखंडोबा झाला आहे. ज्या देशात जगातील लस उत्पादन क्षमते पैकी ७० टक्के उत्पादन क्षमता आहे, तिथे ही अवस्था आहे. १३० कोटी लोकसंख्येपैकी समजा १०० कोटी नागरिकांना दोन लसी द्यायच्या आहेत म्हणजे २०० कोटी लसींचे नियोजन हवे.…
Read Moreदिलासादायक महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी होतोय.
Online Team:- (Corona Update) – गेल्या अनेक दिवसांपासून ५० हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्या महाराष्ट्राला आज दिलासादायक बातमी मिळाली आहे. अनेक दिवसांनंतर राज्यातील कोरोना आकडेवारी ४० हजारांच्या खाली आली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३७ हजार ३२६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ६१ हजार ६०७ रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत 1 कोटी 80 लाख 88 हजार 042 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 9 मे 2021 रोजी 3718 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 110448 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. (Corona…
Read More