महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 12वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यानंतर आता दहावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. अशातच 10वीच्या निकालाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. Biggest news regarding Maharashtra State SSC 10th Board Exam Result मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होणार आहे. बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र हा निकाल येत्या आठवड्यतच जारी केला जाईल असं समजत.दहावीचा निकाल तुम्हाला महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या वेबसाईटवर जाऊन चेक करता येणार आहे. Biggest…
Read MoreTag: 10 वी परीक्षेचा निकाल
Maharashtra SSC Board 10th Result 2022 | असा पहा www.mahresult.nic.in 10 वी परीक्षेचा निकाल
मुंबई, दि. 16 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च- एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 17 जून 2022 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. हे निकाल Maharashtra Board SSC 10th Result 2022 www.mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org, https://ssc.mahresults.org.in, https://lokmat.news18.com, https://www.indiatoday.in/education-today/results, http://mh10.abpmajha.com, https://www.tv9marathi.com/ board-result-registration-for-result-marksheet-10th या संकेतस्थळांवर पाहता येतील. या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील तसेच या…
Read More