Ch. Shahu Maharaj | स्वराज्य विस्तारक भारतवर्ष मराठा साम्राज्य नृपती शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराज

शत्रुलाही ज्यांचे कौतुक करण्यावाचून राहवले नाही,असे मराठ्यांचे सर्वात ताकदवर छत्रपती,'थोरले शाहू महाराज'. "म्हणो लागले मोगलाईत बंदगानअली होते.मऱ्हाट राज्यात शाहू राजे होते.यैसे माणूस पुढे होणार नाहीत.सर्व राज्य स्वामिस सोपून गेले.छत्रपतीसारखा राजा…

0 Comments