Maharashtra Legislative Council elections|फोडाफोडीचे राजकारण मुळे विधान परिषद निवडणूक रंजक वळणावर; या घडामोडी महत्त्वाच्या ठरणार….!
मुंबई : फोडाफोडीचे राजकारण, आघाडीतील घटक पक्षांमधील अस्वस्थता, त्यातूनच दगाफटका आणि आमदारांमधील नाराजीमुळे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाआधीच हैराण झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भलतीच खबरदारी घेतली आहे. पक्षाच्या आमदारांशिवाय विरोधी पक्ष, अपक्ष, छोटे पक्ष यांचे तीन-तीन आमदार फोडण्याचा आदेश आघाडीने आपापल्या उमेदवारांना दिला आहे. त्यामुळे या पक्षाच्या सहा उमेदवारांपुढे स्वतःच्या ताकदीवर १८ मते खेचून आणण्याचे … Read more