महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी मेगा भरती | Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023

महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी मेगा भरती | Zilla Parishad Maharashtra Recruitment 2023

महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी सरळसेवा मेगा भरती २०२३. आस्थापनेवरील रिक्त असलेल्या गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण 19460 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण 19460 जागाआरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता … Read more

Zilla Parishad Recruitment 2023 | जिल्हा परिषद च्या १८ हजार ९३९ जागा रिक्त पदांची भरती

Zilla Parishad Recruitment 2023 | जिल्हा परिषद च्या  १८ हजार ९३९ जागा रिक्त पदांची भरती

राज्यातील जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची कर्मचारी भरती ZP Bharti 2023 करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संभाव्य लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर करण्यात आले आहे. यानुसार या भरतीसाठी स्पर्धा परिक्षेच्या धर्तीवर प्रश्‍नपत्रिका काढण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी संवर्गनिहाय वेगवेगळ्या प्रश्‍नपत्रिका काढण्यात येणार असून, या परीक्षेसाठी दहावी, बारावी, पदवी आणि संबंधित पदाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमावर आधारित प्रश्‍न विचारले जाणार आहेत. या … Read more

मिनी आमदार समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढली, वाचा मंत्रिमंडळातील महत्त्वपूर्ण निर्णयाला मंजुरी

मिनी आमदार समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढली, वाचा मंत्रिमंडळातील महत्त्वपूर्ण निर्णयाला मंजुरी

The number of Zilla Parishad members has increased Maharashtra government decision महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सदस्यांची संख्या वाढणार आहे. राज्यात जिल्हा परिषद सदस्यांची संख्या दोन हजारावरून २,२४८ होणार आहे. पंचायत समिती सदस्यांची संख्या चार हजारावरुन ४,४९६ होणार आहे. जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ वाढला की त्याअंतर्गत पंचायत समितीचे दोन मतदारसंघ आपोआपच वाढतात. ग्रामविकास विभागाने … Read more

समुपदेशन बदली प्रक्रियेतून किनवट माहूर चा अनुशेष पूर्ण करा….

समुपदेशन बदली प्रक्रियेतून किनवट माहूर चा अनुशेष पूर्ण करा….

वाई बाजार,ता.२७(बातमीदार)नांदेड जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील किनवट आणि माहूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या आस्थापने मधील रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्हा परिषदेला होत असलेल्या समुपदेशन पद्धतीने बदलीने भरणाऱ्या जगात किनवट माहूर तालुक्यातील रिक्त पदांचा अनुशेष पूर्ण करण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे (ता.२६)रोजी एका तातडीच्या पत्राद्वारे … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice