सध्या खुल्या प्रवर्गातील जातींचे सर्वेक्षण चालू आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी शासनाने नेमून दिलेले आपापले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे घरोघर जावून प्रत्येक जातींचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्तराबद्दल माहिती गोळा केली जात आहे. परंतु हे करत असताना जातीने कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण असणाऱ्या कुण्या चितळे नावाच्या टुकार नटीचा सर्वेक्षण करणाऱ्या ‘ कर्मचारी महिलेचा ‘ अवमान करणारा आणि तिची खिल्ली उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. त्यात ऐन गणतंत्र दिवसाच्या मुहूर्तावर जात पडताळणी केली जात आहे असे म्हणत त्या बयेने महिला कर्मचाऱ्याचा उपहास केला. बरं गणतंत्र दिवसाच्या दिवशी जातीय सर्वेक्षण करणे याचा उपहास…
Read More