The issue of Kinwat district creation is under discussion again! Waiting for the announcement on 26th January Republic Day… माहुर प्रतिनिधी : (ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे ) गत अनेक वर्षापासून किनवट जिल्हा निर्मितीचे गुन्हाळ सुरु आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनापूर्वी उपरोक्त नवजिल्ह्याच्या निर्मितीचा विषय चर्चेच्या पटलावर येत असतो. यंदाही तो मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी नांदेड जिल्ह्याचे विभाजन होऊन मांडवी व इस्लापूर तालुका नवनिर्मितीसह किनवट जिल्हा म्हणून घोषित होणार काय? याकडे पुन्हा एकदा लक्ष लागले आहे. Kinwat district creation Public…
Read More