NCP Split| Ajit Pawar Rebel News| राष्ट्रवादीत पुतण्या काकाला भारी; अजित पवार बाजी मारणार?

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार गटाची बैठक होणार आहे. दोन्ही गटाने राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हीप बजावला आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. NCP Split |…

0 Comments